मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि अन्य सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक विकास साधणे, ही महायुती सरकारची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीतील शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात स्पष्ट केले. “कुणाचाही हक्क काढून न घेता मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे,” असे सांगत सामाजिक सलोखा, कायदेशीर मार्ग …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही देशाचा कारभार ‘बंच ऑफ थॉट’नुसार चालतो; दिल्लीतील सरकार ‘हम दो, हमारे दो’साठी; शेतकरी प्रश्न, महागाई, बेरोजगारीवर पंतप्रधान मोदी गप्प
मागील १२ वर्षापासून ‘चौकीदार ही चोर है’ अशी पार्श्वभूमी आपल्या देशाला लाभली असून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतकरी संकटात सापडलेला आहे. शेतमालाला भाव नाही, शेती करणे महाग झाले आहे, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र शेतकरी, महिला अत्याचार, बेरोजगारी, महागाई यावर गप्प आहेत. अमेरिकेसमोर नरेंद्र मोदी सरेंडर झाल्याने आता आपला …
Read More »शरद पवार यांचा इशारा,….त्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे मला चांगले माहितीय
मी इतकी वर्षे राजकारणात आहे. तसेच नेहमीच शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी राबत आलो आहे. कधी शेतकऱ्यांना फसवलं नाही. परंतु सध्या काही जणांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर केलं जात. त्याच्या नावाचे पैसे भलत्याच्याच खात्यावर जमा होते आणि नंतर तिसराच कोणीतरी ते पैसे उचलतो. अशा गोष्टी कोणी नेताच करत असेल त्याची माहिती द्या …
Read More »
Marathi e-Batmya