Tag Archives: सवंत २०८१

या कंपन्यांचे आयपीओ सवंत २०८१ न आलेल्या २०८२ येण्याची शक्यता गतवर्षी फक्त ६० टक्क्यांच्या कंपन्याचे आयपीओची सकारात्मक कामगिरी

संवत २०८१ मध्ये १०० पेक्षा जास्त मेनबोर्ड कंपन्या शेअर्समध्ये सूचीबद्ध झाल्या होत्या ज्यात काही गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देतात, तर काही संपत्ती नष्ट करणाऱ्या ठरल्या होत्या. संवत २०८१ च्या मेनबोर्ड सूचीने गुंतवणूकदारांसाठी सरासरी १९.५३ टक्के लिस्टिंग पॉप वितरित केले. एसइक्विटीच्या आकडेवारीनुसार, संवत २०८१ मध्ये ६० टक्के मेनबोर्ड लिस्टिंगने सकारात्मक कामगिरी केली, …

Read More »

सवंत २०८१ ठरणार सर्वात मोठा आयपीओंचे वर्ष वर्षातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता

प्रारंभिक पब्लिक ऑफरिंग्ज अर्थात आयपीओ IPOs मधून संकलन संवत २०८१ मध्ये अंदाजे रु. १.३ लाख कोटींपर्यंत पोहोचू शकते, संवत २०८० मध्ये रु. १.१३ लाख कोटींचा विक्रमी मोप-अप होता. प्राइम डेटाबेसवरील उपलब्ध माहितीवरून दिसून येते की आयपीओ IPO पाइपलाइन मोठी आहे. २९ कंपन्यांना सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून …

Read More »