Tag Archives: सीसीटीव्ही फुटेज

प्रकाश आंबेडकर यांचा टीका, निवडणूक आयोगाचा तो निर्णय लोकशाही, जनतेच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याच्या निर्णयावर टीका

भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आता फक्त ४५ दिवसांसाठी निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित ठेवले जाणार आहे. आयोगाने मोठा निर्णय घेत निवडणूकीचे सर्व व्हिडिओ आणि फोटो ४५ दिवसात डिलीट करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा निर्णय …

Read More »

राहुल गांधी यांच्या मागणीवर निवडणूक आयोग म्हणते, गोपनियतेचा भंग होतो सीसीटीव्ही फुटेज देण्यास कायदेशीर अडचण

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांच्या वेबकास्टिंगचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करताना गोपनीयता आणि कायदेशीर बाबींचा उल्लेख केला, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने जिंकलेल्या महाराष्ट्र निवडणुकीत धाडस झाल्याचे गांधी यांनी वारंवार सांगितले होते. “कोणत्याही गट किंवा व्यक्तीने मतदारांची ओळख पटवणे सोपे होईल असे …

Read More »

सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजः एका संशयिताला घेतले ताब्यात संध्याकाळपर्यंत चौकशी करून पोलिसांनी दिले सोडून

सैफ अली खानवर चाकूने हल्ला करणाऱ्या घुसखोराचे आणखी एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये घुसखोराने त्याचा चेहरा एका गमछ्च्याने झाकून सैफ अली खानच्या इमारतीच्या पायऱ्यावरून वरील बाजूस चढताना दिसून येत आहे. सीसीटीव्ही फुटेजचा टाईम स्टॅम्प गुरुवारी पहाटे १.३७ वाजताचा आहे. घुसखोर टी-शर्ट आणि जीन्स घातलेला आणि बॅकपॅक घेऊन …

Read More »

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयातीत व्यक्तीचा फोटो जारी रात्री २.३० वाजता १२ व्या मजल्यावरून खाली उतरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीसोबत सैफ अली खानशी झटापट झाली. या झटापटीत सैफ अली खान याच्यावर अज्ञात व्यक्तीने सहावेळा चाकूने वार केले. यामध्ये सैफ अली खान हा गंभीररित्या जखमी झाला. सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्ती कोठून आला, कोठे गेला …

Read More »

भाजपाकडून विनोद तावडे यांचे निवेदन, सीसीटीव्ही तपासा… निवडणूक आयोगाकडून चौकशी होऊन जाऊ द्या

वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी …

Read More »

कोलकाता पोलिसांनी मागितले राजभवनाचे सीसीटीव्ही फुटेज

कोलकाता पोलिसांच्या चौकशी पथकाने एका महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छेडछाडीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी राज्यपाल सी.व्ही. आनंदा बोस पुढील काही दिवसात साक्षीदारांशी बोलतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ४ मे रोजी सांगितले. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तपासकर्त्यांनी राजभवनाला आधीच सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्याची विनंती केली आहे. “आम्ही एक चौकशी पथक तयार केले आहे …

Read More »