Tag Archives: हर्षवर्धन सपकाळ

नवनियुक्त प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा उद्या मंगळवारी पदग्रहण सोहळा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता सोहळा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा उद्या मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ हे नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतील. या कार्याक्रमात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीने काँग्रेसच्या नेत्यांकडून आश्चर्य आणि समाधानही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मी तर सतेज पाटील यांचे नाव सुचविले होते

राज्यातील विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांच्या जागी नव्या व्यक्तीची निवड करण्याची चाचपणी काँग्रेसकडून करण्यात येत होती. मात्र राज्याच्या राजकारणात फारसे परिचित नसलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांची निवड काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पदी केली. त्यामुळे काँग्रेसमधील मुरब्बी नेत्यांबरोबरच तरूण नेत्यांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच प्रदेशाध्यक्ष पदासाठी …

Read More »

महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी सर्वोदयी हर्षवर्धन सपकाळः कोण आहेत सपकाळ तर विधानसभेच्या काँग्रेस गटनेते पदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याने या पराभवाची जबाबदारी स्विकारून नाना पटोले यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरु झाली होती. तसेच नाना पटोले यांच्याऐवजी यापुढे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी नव्य़ा व्यक्तीची निवड केली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. आज अखेर बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन …

Read More »