Tag Archives: 1st February

१ फेब्रुवारीला दोन्ही शेअर बाजार सुरु राहणार अर्थसंकल्प सादर होणार असल्याने बाजाराला सुट्टी नाही

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) अर्थात दोन्ही शेअर बाजार केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ च्या कारणास्तव १ फेब्रुवारी २०२५ (शनिवार) रोजी उघडे राहतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढील वर्षी १ फेब्रुवारी रोजी त्यांचा आठवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. सोमवारी एका परिपत्रकात, एनएसई NSE ने म्हटले आहे की, “सर्व सदस्यांनो, …

Read More »