Tag Archives: anil deshmukh

सत्ताधारी म्हणाले जलदगतीने न्याय देणार तर विरोधकांकडून कठोर न्यायाची मागणी पीडीत जखमी तरूणीने घेतला सकाळी ६.५५ मिनिटांनी अखेरचा श्वास

मुंबईः प्रतिनिधी हिंगणघाट तालुक्यातील एका प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेमातून हल्ला करत तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न माथेफिरूने केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडीत प्राध्यापिकेची अखेर मृत्यूशी झुंज संपल्याने याप्रकरणातील हल्लेखोराला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सदर प्रकरणात जलदगतीने …

Read More »

बार आणि पब सोडून रात्रीची मुंबई जागी राहणार नाईट लाईफचा पहिला टप्पा २७ जाने.पासून सुरू होणार असल्याची पर्यटन मंत्री ठाकरे, गृह मंत्री देशमुख यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून रात्री झोपणाऱ्या मुंबईला जागे राहणास अर्थात नाईट लाईफ सुरू ठेवण्यासंदर्भात कायदेशीर परवानगी देण्याचा विचार अखेर सत्यात उतरणार आहे. मुंबई नाईट लाईफच्या पहिल्या टप्प्यात परमिट रूम, बिअर बार, पब वगळता चित्रपट थिएटर, खाऊ गल्ली, मिल कंपाऊंडमधील मॉल्स, दुकाने सुरु ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून …

Read More »

सिंगापूरच्या धर्तीवर शालेय मुलांपासून पोलीसी प्रशिक्षण द्यावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी आज गुन्ह्यांच्या स्वरुपात आणि गुन्हेगारांमध्ये खूप बदल झाला आहे. पोलीस दलामध्ये ज्याप्रमाणे उच्चशिक्षित, तंत्रशिक्षित येत आहेत. त्याचप्रमाणे गुन्हेगार, नक्षलवादीदेखील सुशिक्षत असल्याचे दिसून येते. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या तंत्राचा, मानसिकतेचा अभ्यास करुन तपास पद्धतीत वारंवार सुधारणा करत राहिले पाहिजे. सिंगापूरसारख्या देशात प्रत्येक नागरिकाला पोलीसी प्रशिक्षण बंधनकारक आहे. …

Read More »