पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी आणि ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता वाढत असताना, केंद्र सरकारने सोमवारी एका संसदीय समितीला आश्वासन दिले की, भारत कोणत्याही व्यत्ययाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि संघर्षाची परिस्थिती निवळल्यास “चार ते पाच दिवसांत” पुरवठा पूर्ववत होईल. हे आश्वासन परिवहन, पर्यटन आणि संस्कृती विषयक संसदीय स्थायी समितीच्या …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्टोक्ती, वेळ मिळाल्यास होर्मुझ सामुद्रधानी पुन्हा उघडू अमेरिकेचा इराणला इशारा, कच्चे तेलही मिळवू शकते
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराणसोबतचा संघर्ष अधिक तीव्र होत असताना आणि जागतिक ऊर्जा बाजारात व्यत्यय आणत असतानाही, वॉशिंग्टन ‘थोडा अधिक वेळ मिळाल्यास’ सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडू शकते. ‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवले की, अमेरिका या महत्त्वाच्या सागरी मार्गावर आणि त्यातील तेल प्रवाहावर नियंत्रण …
Read More »बांग्लादेशचे भावी पंतप्रधान तारिक रहमान यांच्या शपथविधीला मोदी यांना निमंत्रित करण्याची शक्यता बीएनपीला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या शपथविधीची लगबग सुरु
बांग्लादेशात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय निवडणूकीत बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीला अर्थात बीएनपी पक्षाला सर्वोधिक जागा मिळाल्या. निवडणुकीतील पक्षाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बीएनपी पक्षाचे नेते तथा बांग्लादेशाचे भावी पंतप्रधान तारिक रहमान यांच्या शपथविधी समारंभासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, समारंभासाठी आशिया …
Read More »
Marathi e-Batmya