भाजपच्या सरचिटणीस स्मृती इराणी यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विधानमंडळात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाच्या तात्काळ अंमलबजावणीला पाठिंबा देण्याचे आणि काँग्रेस मुख्यालयात ‘वंदे मातरम’चे पूर्ण गायन करण्याचे आवाहन केले. पुण्यातील त्यांच्या ‘छतरों की गुंज’ या जनसंपर्क कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींना “पितृसत्ता मोडून काढा” असे आवाहन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी …
Read More »राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या पुण्यात २२ ऑगस्टला राहुल गांधी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद ‘छात्रों की गुंज’ पक्षाचा नाही तर सर्वांसाठी खुला कार्यक्रम
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाती घेऊन छात्रों की गुंज हे देशव्यापी अभियान सुरु केले आहे. राजस्थानमधील कोटा मधून या अभियानाला सुरुवात करण्यात आली व डेहराडून व प्रयागराज नंतर चौथा कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहे. राजमाता जिजाऊ यांनी ज्या पुणे शहरातून शिवाजी महाराज यांना स्वराज्याचे बाळकडू पाजले, क्रांतीज्योती सावित्रीमाई …
Read More »
Marathi e-Batmya