Tag Archives: Congress leader Dr Vishwajeet Kadam participated

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग

एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व सचिवांचा राजीनामा घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. विद्यार्थी व विविध विद्यार्थी संघटनांनी आयोजित केलेल्या या मोर्चात ओंकारेश्वर मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »