मुंबई: प्रतिनिधी राज्यात आतापर्यंतची सर्वाधिक कमी अशा मृतकांची नोंद झाली आहे. राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नाला काही प्रमाणात यश आले असल्याचे यानिमित्ताने दिसत असले तरी हे मृत्यू मागील आठवड्यातील आहे. त्यामुळे दैंनदिन मृतकांची नेमकी संख्या समजू शकली नाही. राज्यात मागील २४ तासात ३ हजार ७९१ नवे बाधित आढळून आल्याने …
Read More »कोरोना : केंद्राची बंद पडली वेबसाईट ३ हजार २७७ राज्यात बाधित तर मृतकांची संख्या ८५
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दैंनदिन बरे झालेले आणि बाधित रूग्णांची संख्या कळविणारे संकेतस्थळच आज काही तांत्रिक कारणामुळे बंद पडली. त्यामुळे महाराष्ट्रात आज दैंनदिन बरे झालेल्या रूग्णांची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. तसेच एकूण मृतक रूग्णांची संख्या कळू शकली नाही. मात्र या पध्दतीची स्वतंत्र यंत्रणा राज्य सरकारकडे उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागानेच एकप्रकारे राज्य …
Read More »कोरोना : एकूण बाधित आणि नव्या रूग्णाच्या संख्येतील घट कायम ५ हजार ९२ नवे बाधित, ८ हजार २३२ बरे झाले तर ११० मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणातील घसरण सातत्याने सुरुच असून मागील २४ तासात ५ हजार ९२ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १७ लाख १९ हजार ८५८ तर ११० जणांच्या मृतकांची नोंद झाली. तर ८ हजार २३२ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या …
Read More »मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे जनतेला मंदिरांचे आश्वासन तर विरोधकांना इशारा घट झालीतरी कोविड सेंटर सुरुच ठेवणार: पण विकासकामात खडा टाकू नका
मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची संख्या कमी होत असली तरी ही संख्या कमी करण्यामागे तुम्ही सर्वजण आहात. दिवाळीनंतर पुढील १५ दिवस आपल्या सर्वांच्या कसोटीचे असून युरोपातील परिस्थिती पाहता राज्यात त्याची पुन:रावृत्ती नको म्हणून आणखी सहा महिने कोविड सेंटर आपण असेच सुरु ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी …
Read More »कोरोना : ४५ हजारापार मृत्यू संख्या मात्र अॅक्टीव्ह रूग्ण संख्या १ लाखापेक्षा कमी ३ हजार ९५९ नवे बाधित, ६ हजार ७५९ बरे झाले तर १५० मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी मागील मार्च ते आज ७ नोव्हेंबर अखेर राज्यात कोरोनामुळे तब्बल ४५ हजार ११५ मृत्यू झाले आहेत. मात्र दररोज बरे होवून घरी जाणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने आहे. मागील २४ तासात ३ हजार ९५९ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख १४ हजार २७३ वर पोहोचली तर …
Read More »कोरोना: सलग २ ऱ्या दिवशी बाधित बरे होत दुपटीने घरी ५ हजार २७ नवे बाधित, ११ हजार ६० बरे झाले तर १६१ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी आज सलग दुसऱ्या दिवशी बरे होवून होवून बाधित घरी गेले. काल गुरूवारी ११ हजार आणि आजही ११ हजार ६० रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १५ लाख ६२ हजार ३४२ वर पोहोचली आहे. तर ५ हजार २७ नव्या बाधित आढळून आल्याने एकूण रूग्ण संख्या १७ हजार १० हजार …
Read More »कोरोना: पुन्हा बाधितांपेक्षा दुपटीने रूग्ण घरी, अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या लाखाजवळ ५ हजार २४६ नवे बाधित, ११ हजार २७७ बरे झाले तर ११७ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात मागील २४ तासात आढळून आलेल्या बाधित रूग्णांपेक्षा बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या दुप्पट आहे. दिवसभरात ५ हजार २४६ नवे बाधित आज आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख ३ हजार ४४४ वर पोहोचली तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ६ हजार ५१९ इतकी खाली आली आहे. …
Read More »कोरोना: एकूण रूग्णसंख्या १७ लाखाच्या घरात पण घरी गेले १५ लाखाहून अधिक ५ हजार ५०५ नवे बाधित, ८ हजार ७२८ बरे झाले तर १२५ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी मागील सात महिने ५ दिवसात राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख ९८ हजार १९८ वर पोहोचली आहे. मात्र दुसऱ्याबाजूला राज्यात कोरोनाबाधित ८ हजार ७२८ इतके रूग्ण बरे होत बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या १५ लाख ४० हजार ००५ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात आजस्थितीला १ लाख १२ …
Read More »कोरोना : ९१ लाख चाचण्या तर अॅक्टीव्ह रूग्ण १.२० लाखाच्या आत ४ हजार ९०९ नवे बाधित, ६ हजार ९७३ बरे झाले तर १२० मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी मागील सात महिन्यापासून आतापर्यंत ९१ लाख २० हजार ५१५ चाचण्या करण्यात आल्या असून या चाचण्यातून आतापर्यत १६ लाख ९२ हजार ६९३ बाधित रूग्ण राज्यात आढळून आले आहेत. मात्र यापैकी फक्त १ लाख १६ हजार ५४३ अॅक्टीव्ह रूग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १५ लाख ३१ हजार २७७ कोरोनाबाधित …
Read More »कोरोना : बाधितांपेक्षा दिड पटीने रूग्ण बरे; ९० टक्क्याहून अधिक घरी जाणाऱ्यांचे प्रमाण ४ हजार ०९ नवे बाधित, १० हजार २२५ बरे झाले तर १०४ मृतकांचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बाधित रूग्ण संख्या पुन्हा ५ हजाराच्या आत आढळून आली असून बरे होणाऱ्यांच्या संख्येत मात्र आज दिडपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज ९०.३१ टक्के बरे होणाऱ्यांचे प्रमाण नोंदविण्यात आले आहे. मागील २४ तासात ४ हजार ९ बाधित रूग्णांच्या संख्येसह एकूण बाधितांची संख्या १६ लाख ८७ हजार …
Read More »
Marathi e-Batmya