देशात कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करण्यात मागे नसलेल्या भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात सध्या तरी कोणत्याही राजकिय पक्षाकडून धरला जात नाही. मात्र महाराष्ट्रातही कोणत्याही गोष्टीचे इव्हेंटमध्ये रूपांतर करण्याचा नवा पायंडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाडण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही सण-उत्सव असो किंवा जयंती उस्तव असो किंवा …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे आदेश: सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी करा पोलिस महासंचालकांना दिले आदेश
टाटा सन्सचे माजी प्रमुख आणि शालनजी पालनजी उद्योग समुहाचे संचालक सायरस मिस्त्री यांचे आज पालघर येथे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. तसेच सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले असून …
Read More »राज ठाकरे-अमित शाह भेट होणार का? फडणवीस यांनी दिले ‘हे’ संकेत आयत्या वेळी होवू शकते भेट
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या मदतीने उलथवून टाकल्यानंतर भाजपा नेत्यांकडून सातत्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेण्याचा सपाटा सुरु आहे. त्यातच गणेशोत्सवानिमित्त तर २४ तासाच भाजपाच्या तीन नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेटी दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना टोला, मोदींच्या रेषेपेक्षा मोठी रेष ओढा.. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत निवडक नेत्यांची बैठक
राज्यात भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये तुफान कलगीतुरा रंगत आहे. विधिमंडळ अधिवेशनात देखील याचेच पडसाद पहायला मिळाले. तस काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या टीकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू …
Read More »नौदलाच्या नव्या झेंड्यावर छत्रपतींच्या राजमुद्रेची छटाः मुख्यंमत्री, उपमुख्यमंत्री म्हणाले… शिवाजी महाराजांना अभिवादन असल्याचे व्यक्त केले मत
संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौसेनेला नवीन ध्वज प्रदान सोहळ्याचे स्वागत केले आहे. तर हा क्षण शिवभक्तांसाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाचा, गौरवाचा क्षण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. …
Read More »चव्हाण-फडणवीसांच्या भेटीवरून काँग्रेसच्या नेत्यांकडून डॅमेज कंट्रोल भेटीबाबत आणि चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या अफवा
गुरूवारी रात्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आशीष कुलकर्णी यांच्या वरळी येथील निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्याचे वृत्त आज बाहेर येताच अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जाणार या चर्चेला सुरुवात झाली. त्याचबरोबर अशोक चव्हाण हे जर भाजपात गेले तर चव्हाण यांचे समर्थक असलेले एकूण …
Read More »या अशोक चव्हाण- देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागे दडलंय काय? खुलासा फक्त फडणवीसांचा तर चव्हाणांची चुप्पी
काल गुरूवारी राज्यातील भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाली. या भेटीबाबत देवेंद्र फडणवीस यांनीच होय माझी आणि अशोक चव्हाण यांची उभ्या उभ्या भेट झाल्याचे मान्य करत चर्चा मात्र झाली नसल्याचा खुलासा केला. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस नेते यांनीही भेट झाल्याचे एकप्रकारे मान्य केले. …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्धार, वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करणे हा शासनाचा संकल्प पुणे स्टेशन ई-बस डेपो उद्घाटन आणि ९० ई-बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न
पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी उड्डाणपूलांची रखडलेली कामे, मेट्रो विस्ताराच्या कामांना गती, चांगले रस्ते उपलब्ध करून देणे यासोबतच सार्वजनिक बससेवेत सुधारणा करणे यावर शासनाचा भर असणार आहे. त्यादृष्टीने फेम २ अंतर्गत ई-बसची सुविधा महत्वाची ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पुणे …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, होय हे खरचं आहे विघ्न टळलेः पोलिसांना २० लाखाचे कर्ज घर खरेदीसाठी देणार कर्ज
मुंबई महापालिका निवडणूकीचे बिगूल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर भाजपा, शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावत तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून हिंदू सरकार आले अन सणांवरील विघ्न टळले अशा आशयाचे जाहिरातींचे फलक मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे सर्व पोस्टर आमच्या …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला नसता तर अर्धा सोडा… माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला
उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मुंबई मेट्रो ३ प्रकल्पावरून जोरदार राजकारण रंगलं होतं. या मेट्रोसाठी कारशेड आरेमध्ये करावी की कांजूरमार्गमध्ये यावरून मोठा वाद झाल्यानंतर ठाकरे सरकारने कारशेड आरेमधून हलवून कांजूरमार्गला नेली. तिथेही स्थगिती आल्यामुळे हे काम थांबलं होतं. अखेर शिंदे सरकारच्या काळात त्यासंदर्भातल्या सर्व परवानग्या देण्यात आल्या. अखेर आज मेट्रो ३ …
Read More »
Marathi e-Batmya