Tag Archives: dr. babasaheb ambedkar birth anniversary

डॉ.आंबेडकर जयंतीसाठी जमा केलेला निधी हातावर पोट असणाऱ्यांना द्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी दलित, वंचित बहुजनांच्या अस्तित्वाचा लढा उभारणाऱ्या महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती आहे. तसेच हा जयंती उत्सव किमान दिड महिना तरी चालतो. त्यामुळे या जयंतीच्या निमित्ताने जमा केलेला निधी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सफाई कामगार, आरोग्य सेवक तसेच हातावर पोटावर असणाऱ्या कामगारांना द्या असे …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष : आंबेडकर चळवळीचे भवितव्य ? काल आणि आज

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या चळवळीचा मुख्य हेतु होता तो सर्व प्रकारचा वर्चस्ववाद नष्ट करणे. आंबेडकरी चळवळ म्हणजे वर्चस्ववादा विरुध्द उभारण्यात आलेला लढा. हा वर्चस्ववाद सांस्कृतिक होता, सामाजिक होता, राजकीय होता, शैक्षणिक होता, प्रतिष्ठेचा होता. हा वाद वैदिक धर्माने जोपासला असल्यामुळे वेद म्हणजेच भेद हे प्रमेय अस्तित्वात आले होते …

Read More »

डॉ. आंबेडकर जयंती दिन विशेष : दलित-आदीवासींना जोडणारा एक डॉ. आंबेडकरी विचार धागा डॉ. संजय दाभाडे एक समर्पक कार्यकर्ता

समाज परिवर्तनाच्या आणि जाती अताच्या लढाईमध्ये विविध विचारधारा, मतप्रवाह आणि कार्यकर्ते यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. प्रबोधनाची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये अठराव्या शतकापासूनच महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी संघर्षाची बीजे रोवली आणि पुरोगामी भूमिका घेऊन काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी  त्यात मोलाची भर घातली. आंबेडकरी चळवळ असो वा समाजवादी किंवा डावी भूमिका …

Read More »