Tag Archives: extend two month deadline

आमदार रईस शेख यांची मागणी, प्रारूप मतदार याद्यांमध्ये त्रुटी, एसआयआरची दोन महिने मुदत वाढवा पोच पावती असणाऱ्यांची नावे समाविष्ट करा आणि बीएलओकडील अर्जांचा निपटारा करण्याची मागणी

निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत (एसआयआर ) असंख्य त्रुटी असून नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये लाखों पात्र मतदारांची नावे गायब आहेत, अशी तक्रार समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी दोन महिने …

Read More »