Tag Archives: Faijan Mirja

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या पालनाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते फैजान मिर्झा

अटक करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे महाराष्ट्रात पालन केले जात आहे का,असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. फैजान मिर्झा बोलताना म्हणाले की,सर्वोच्च न्यायालयाने अर्नेष कुमार आणि सत्येंदर कुमार अन्थील  या प्रकरणांमध्ये अटकेसंदर्भात स्पष्ट निकष आणि मार्गदर्शक …

Read More »