एमएमआरडीए MMRDA च्या २३५ पदांच्या भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांनी गंभीर तक्रारी केल्या असून, पुणे महानगरपालिका (PMC) भरती प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय शिंदे यांनी सरकारकडे निष्पक्ष चौकशी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली. एमएमआरडीए MMRDA भरती घोटाळा चौकशी …
Read More »राज्यात गुड गर्व्हनन्ससाठी मुख्यमंत्री शिंदेकडून माजी सचिवांची टीम सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून सुशासन नियमावली करावी प्रशासनाचे व्हावे सुशासन...!
राज्यातील गुड गर्व्हनन्स अर्थात सुशासन आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिवांची एक टीम तयार करण्यात येणार आहे. ही टीम गुड गर्व्हनन्स निर्माण करण्यासाठी नव्याने नियमावली तयार करेल. त्यासाठी या समितीत राज्याच्या सहा माजी मुख्य सचिवांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात …
Read More »
Marathi e-Batmya