Tag Archives: hostels

केंद्रीय मंत्री डॉ विरेंद्र कुमार यांची मुंबई विद्यापाठातील डॉ आंबेडकर अध्यासनातील पदांना मान्यता दोन वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासही मान्यता

मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात प्राध्यापक आणि संशोधक पदांना मान्यता दिली जाणार आहे. तसेच कलिना संकुलात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दोन स्वतंत्र वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी मुंबई विद्यापीठात केली. मुंबई विद्यापीठात आयोजित संविधान …

Read More »

६२ वसतिगृहे या जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यास सरकारची मान्यता

सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह चालविते. ८२ पैकी २० वसतिगृहे सुरु असून उर्वरित ६२ वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. या योजनेंतर्गत राज्यात ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या ४१ …

Read More »

मंत्री वडेट्टीवारांचा इशारा, तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्याचाही अंदाज

मराठी ई-बातम्या टीम कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर महाराष्ट्रात जानेवारी आणि एप्रिलमध्ये करोनाची विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. कोरोना वेगाने पसरतो आहे. त्यामुळे हे नियंत्रण लोकांच्या हातात आहे. आपण कसं राहायचे, काय नियम पाळावे, काय नियम पाळू नये हे लोकांनी ठरवायचे आहे. लोकांनी जर सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय …

Read More »