Tag Archives: iran and america war stopped

व्यावसायिक एलपीजीवरील सर्व निर्बंध हटवले घरगुती गॅसचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

पश्चिम आशियातील भू-राजकीय संकटामुळे व्यावसायिक वापराच्या एलपीजी (Packed Non-Domestic LPG) पुरवठ्यावर घालण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र शासनाने हटवले आहेत. केंद्र शासनाने २५ जून २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा पूर्ववत करण्यात आला असून, यापुढे पुरवठ्यावर कोणतीही मर्यादा राहणार नाही. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे एलपीजी उपलब्धतेवर परिणाम झाल्याने केंद्र …

Read More »