Tag Archives: Irshalwadi Landslide

भेटीनंतर उद्धव ठाकरे यांची खंत, ….त्यांच्यासमोर जाताना लाज वाटत होती पक्षाचं सरकार म्हणून नव्हे तर जनतेचं सरकार म्हणून पाहतोय

खालापूरमधील इरर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या इर्शाळवाडी येथे बुधवारी दरड कोसळली. या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून १०५ जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे. अशातच आज २२ जुलै रोजी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधत धीर दिला. पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असं …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, इर्शाळवाडी घटनेत ५ लाखांची मदत अत्यल्प; गावांचे पुनर्वसन करा सत्तेच्या मस्तीमुळेच सरन्यायाधीशांवरही बोलण्याची भाजपा आमदाराची हिम्मत

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दरड कोसळून इर्शाळवाडी हे अख्खे गाव जगाच्या नकाशावरून गायब झाले आहे. मदत कार्य सुरु असले तरी त्याला मर्यादा येत आहेत. सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. परंतु ही मदत अत्यंत तुटपुंजी असून मदत वाढवून दिली पाहिजे. पुनर्वसन करताना एकट्या इर्शाळवाडीचे पुनर्वसन करुन चालणार नाही तर …

Read More »