Tag Archives: low fat dairy whitener

एफएसएसएआयच्या तपासणीत नेस्लेची लो फॅट व्हाईटनर निकृष्ट दर्जाचे नवी दिल्लीतील कॅनॉट प्सेमधील मधील एका हॉटेलमधून नमुना जमा करण्यात आला होता

एफएसएसएआय अर्थात ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ (FSSAI) अंतर्गत करण्यात आलेल्या प्रयोगशाळेतील तपासणीनंतर, नेस्लेच्या “लो फॅट डेअरी व्हाईटनर” (Low Fat Dairy Whitener) चा नमुना असुरक्षित आणि निकृष्ट दर्जाचा असल्याचे घोषित करण्यात आले आहे. एफएसएसएआय FSSAI ने जारी केलेल्या सूचनेनुसार, हा नमुना नवी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील ‘मेसर्स भारत …

Read More »