Tag Archives: minister must resign

स्कूल ठिक करो अभियानातंर्गत सीजेपीने मागितला भाजपाशासित राज्यातील मंत्र्याचा राजीनामा शाळेतील सुविधा प्रकरणी मंत्र्याने राजीनामा दिलाच पाहिजे

‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आपल्या ‘स्कूल ठीक करो’ (शाळा सुधारा) मोहिमेचा विस्तार करत भाजपशासित ओडिशामध्येही पाऊल टाकले आहे. या पक्षाच्या एका प्रमुख नेत्याने तिथे पाहणी दौरा केला. ‘नवनिर्माण युवा छात्र संघटने’ने (NYCS) आपले आंदोलन तीव्र केले असून ओडिशा विधानसभेला घेराव घालण्याची घोषणा केली असतानाच सीजेपी CJP ने यात हस्तक्षेप केला …

Read More »