Tag Archives: mos for UD Madhuri Misal

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही मुंबईतील अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावर विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर

मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्यांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात येतील. शासन कोणत्याही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही. जर अधिकारी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याचे आढळले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य पराग अळवणी यांनी प्रश्न उपस्थित केला …

Read More »