Tag Archives: narendra mehata

पंतप्रधान मोदी यांचे शालेय मित्र असगर अली वोराची जमिन आमदार नरेंद्र मेहता यांनी परत केली मुख्यमंत्री फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्या बरोबरच्या बैठकीत जागा परत दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शालेय मित्र असलेले ८१ वर्षीय असगर अली वोरा यांना, अनेक दशकांपासून सुरू असलेल्या मालमत्ता वादात पंतप्रधानांकडे हस्तक्षेप मागितल्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर येथील त्यांची जमीन भाजप आमदाराकडून परत मिळाली. मंगळवारी, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जाहीर केले की ते वादग्रस्त भूखंडाचा ताबा सोडत आहेत आणि त्यासाठी मिळालेली …

Read More »

पंकजा मुंडे, राम शिंदे, मेहता पराभवाच्या छायेत धनंजय मुंडे, राम शिंदे, गीता जैन यांचा विजय निश्चित

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतमोजणीची सुरु आहे. या मतमोजणीत परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे १२ हजारहून अधिक, तर कर्जत-जामखेडमधून रोहीत पवार हे १३ हजारहून अधिक आणि मीरा-भाईंदरमधून अपक्ष उमेदवार गीता जैन या १२ हजारहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपाचे पंकजा मुंडे, राम शिंदे, नरेंद्र मेहता …

Read More »

स्थानिक भाजपा आमदारच अनधिकृत बांधकामाला संरक्षण देतोय जिल्हादंडाधिकाऱ्यांनी आदेश देवूनही फौजदारी गुन्हा बिल्डरवर दाखल होईना

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीत सत्ताधारी पक्षाकडून गतीमान सरकार आणि पारदर्शक सरकार पाच वर्षात दिल्याचा दावा करत आहे. मात्र मुंबईपासून हाकेच्या अंतावर असलेल्या मीरा-भाईंदर शहरात अनधिकृत इमारत उभारल्याप्रकरणी ठाणे जिल्हादंडाधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश देवूनही केवळ स्थानिक भाजपाच्या आमदाराच्या दबावामुळे फौजदारी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात येत …

Read More »