पंकजा मुंडे, राम शिंदे, मेहता पराभवाच्या छायेत धनंजय मुंडे, राम शिंदे, गीता जैन यांचा विजय निश्चित

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतमोजणीची सुरु आहे. या मतमोजणीत परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे १२ हजारहून अधिक, तर कर्जत-जामखेडमधून रोहीत पवार हे १३ हजारहून अधिक आणि मीरा-भाईंदरमधून अपक्ष उमेदवार गीता जैन या १२ हजारहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपाचे पंकजा मुंडे, राम शिंदे, नरेंद्र मेहता आदी पराभवाच्या छायेत असल्याचे दिसून येत आहे.

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, ई-पीक पाहणीची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत नेटवर्क नसलेल्या भागांत ऑफलाइन नोंदणीची सुविधा

शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन ई-पीक पाहणीची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली असून, मोबाईल नेटवर्क नसलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *