मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होत असलेल्या निवडणूकीतील लातूर-उस्मानाबाद-बीड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी मैदानातून माघार घेतली. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा देत त्यांनाच या जागेवरून निवडूण आणण्याची घोषणाही राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याने या निवडणूकीत विजयी झाल्यानंतर आमदारकीची शपथ राष्ट्रवादी काँग्रेसचा …
Read More »अखेर खा.सुप्रिया सुळेंच्या इच्छेने प्रदेशाध्यक्ष पदी जयंत पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेतील अजित पवारांचे महत्व घटले
मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासह अन्य निवडीवरून पक्षांतर्गत सुरु असलेल्या वादांवर अखेर खा. सुप्रिया सुळे यांच्या अंतिम इच्छेनुसार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी जयंत पाटील यांची निवड करत पडदा पडला. त्यामुळे संघटनांत्मक निवडीवर अजित पवार यांच्यापेक्षा सुप्रिया सुळेचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. पुणे येथे पक्षाच्या झालेल्या बैठकीला …
Read More »नाणार प्रकल्प विरोधी आंदोलनात आता शरद पवारांचीही उडी भेट दिल्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट करण्याचे पवारांचे प्रकल्पग्रस्तांना आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी कोकणातील संभावित नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवित काही स्थानिक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत त्याविषयीची कैफियत मांडली. यासंदर्भात नाणार प्रकल्पाच्या ठिकाणी १० मे रोजी जाणार असून तेथील स्थानिकांशी चर्चा करणार आहे. तसेच प्रकल्पाची पूर्ण माहिती घेतल्यानंतर याबाबतची भूमिका जाहीर करणार असल्याचे शरद …
Read More »शेतकऱ्यांनाही आरक्षण द्या राज्य व केंद्राकडे मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील एससी, एसटी, ओबीसी मध्ये असलेल्या शेतकऱ्याला तर आरक्षण मिळणारच आहे. पण जो याच्या बाहेरचा शेतकरी आहे. त्यालाही सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक या तीन निकषावर तपासून जो मागास शेतकरी आहे. त्यालाही आरक्षण द्यावे असे माझे मत असून या वर्गाला सवलती द्याव्यात अशी मागणी आपण राज्य व केंद्र …
Read More »
Marathi e-Batmya