Tag Archives: NET exam postponed exam to be held on this date

एनईटीची परिक्षा पुढे ढकलली, या तारखेला होणार परिक्षा १३ जानेवारीची परिक्षा पुढे ढकलली

मकर सक्रांती आणि पोंगल यासारख्या सणांमुळे १५ जानेवारी रोजी होणारी यूजीसी-नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (नेट) पुढे ढकलण्यात आली आहे, अशी घोषणा राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) १३ जानेवारी रोजी केली. पीएचडी प्रोग्राम्समध्ये प्रवेश, ज्युनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) प्रदान करणे आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठीची परीक्षा ३ जानेवारी ते १६ जानेवारी दरम्यान ८५ …

Read More »