Tag Archives: Oprationes shut

एलोन मस्कने एक्सचे ब्राझीलमधील कार्यालय केले बंद सर्वोच्च न्यायालयात वाद निर्माण झाल्याने अखेर ऑपरेशन्स बंद करण्याचा निर्णय

लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साइट एक्स X, जी पूर्वी ट्विटर Twitter म्हणून ओळखली जात होती, असे म्हटले आहे की ते ब्राझीलमधील त्यांचे कार्य “तात्काळ प्रभावाने” बंद करण्याचा निर्णय घेतला. या अनपेक्षित पाऊलासाठी ब्राझीलचे न्यायाधीश अलेक्झांड्रे डी मोरेस यांनी “सेन्सॉरशिप ऑर्डर” ला दोष दिला आहे. जॅक डोर्सी यांनी स्थापन केलेल्या आणि आता अब्जाधीश …

Read More »