Tag Archives: paneer

नरहरी झिरवाळ यांचे आदेश, हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’ वापराचा उल्लेख बंधनकारक महाराष्ट्रापाठोपाठ केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व नियामक प्राधिकरणाकडूनही सूचना

पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रेस्टॉरंटला त्यांच्या मेन्युकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर याबाबत स्पष्ट माहिती द्यावी लागेल. जर पदार्थात नैसर्गिक पनीर, चीजऐवजी ‘चीज ॲनालॉग’ वापरले असेल, तर त्याचा उल्लेख करणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. …

Read More »

पनीर खवय्यांनी हा फोटो पाहिल्यावर कधीही पनीर खाणार नाही सोशल मीडियावर होतोय पनीर बनवण्याच्या प्रक्रियेचा व्हायरल फोटो

पनीर टीक्का, पनीर मटार, पनीर मसाला हे पनीर खवय्यांचे आवडते पदार्थ. पनीर हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. दुधापासून बनवल्या जाणाऱ्या या पदार्थामध्ये अनेक आरोग्यदायी घटक असतात त्यामुळे जीमधील लोकही प्रोटीनसाठी फक्त पनीर खातात. पनीरपासून अनेक पदार्थ बनवले जातात. इतर पदार्थांनध्येही आवर्जुन पनीर टाकलं जातं. सध्या पनीर संदर्भातील एक फोटो सोशल …

Read More »