पेपरफुटीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) मंगळवारी (१२ मे २०२६) ३ मे रोजी आयोजित केलेली नीट युजी NEET-UG २०२६ परीक्षा रद्द केली आहे. तसेच, या “अनियमिततांची” सखोल चौकशी करण्याचे निर्देश सरकारने सीबीआय CBI ला दिले आहेत. परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपांची राजस्थानचे ‘विशेष कृती पथक’ (Special Operations Group) सध्या चौकशी …
Read More »पेपर फुटीला आळा घालण्यासाठी दक्षता कक्ष स्थापन करा शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अनिल परब यांची मागणी
व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि सरकारी नोकरभरती परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांना पायबंद बसावा तसेच या प्रकरणांचा तपास जलदगतीने होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्रपणे विशेष दक्षता आणि तपास कक्ष स्थापन करावा, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ॲड. अनिल परब यांनी केली. विधान परिषद निवडणुकीच्या तयारी सदंर्भात रविवारी महाविकास आघाडीच्या …
Read More »
Marathi e-Batmya