नीट NEET आणि सीबीएसई CBSE घोटाळ्यावरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी या आठवड्याच्या अखेरीस राष्ट्रीय राजधानीत आंदोलनाची तयारी करत असताना, कॉकरोच जनता पक्षाने (CJP) बुधवारी (३ जून, २०२६) आपल्या मागण्यांवर सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांशीही संवाद साधण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे पक्षाच्या …
Read More »सुनिल तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची छावा च्या कार्यकर्त्याना मारहाण छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवेदन दिले
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना सभागृहात बसून ऑनलाईन रमी खेळत असतानाचा व्हिडिओ आज आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्सच्या खात्यावरून व्हायरल केला. त्यावरून सध्या विरोधकांकडून टीकेची झोड उडविली. त्यातच महाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे लातूर दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यानच्या काळात छावा …
Read More »
Marathi e-Batmya