Tag Archives: radhakrushna vikhe patil

संमेलनाच्या वादावरून विरोधी पक्षनेत्यांच्या आवाहनाला मुख्यमंत्री कार्यालयाचा तातडीने प्रतिसाद

मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे. यापार्श्वभूमीवर सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखए-पाटील यांनी करत यासंदर्भातील खुलासा दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करण्याचे आवाहनही त्यांनी …

Read More »

मी गुन्हेगार आहे का? पाळत ठेवायला विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई : प्रतिनिधी माझ्या घरात साध्या वेशातील पोलिस येवून बसतात. मी काय करतो याची माहिती घेतात. मी काय गुन्हेगार आहे का? पाळत ठेवायला असा सवाल राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करत यासंदर्भात राज्यपालांना भेटून तक्रार करणार असून पोलिसातही तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नरिमन …

Read More »

सरकारकडून फक्त २५ टक्क्याच्या निधीवर जनतेची बोळवण विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा राज्य सरकारवर आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकास कामांसाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या तरतुदीप्रमाणे विविध विभागांना राज्य सरकारने आजवर अर्थसंकल्पीय तरतुदींच्या ३५ ते ४० टक्के निधी उपलब्ध करून दिला नाही. फक्त २५ टक्क्यांच्या निधीवर कल्याणकारी योजना आणि लाभार्थी जनतेची बोळवण केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. हे सरकार सातत्याने आर्थिक शिस्तींचे …

Read More »