Tag Archives: rajpatrit adhikari mahasangh dhanavade

सरकारी कर्मचाऱ्यांना २ टक्के महागाई भत्ता लागू करा राजपत्रित अधिकारी महासंघाची मागणी

केंद्र सरकारच्या  धर्तीवर राज्य सरकारी  अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही  १ जानेवारी २०२६ पासून २ टक्के  महागाई भत्ता वाढ थकबाकीसह तातडीने लागू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे  केली. केंद्राने १ जानेवारी २०२६  पासून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी २ टक्के  महागाई भत्ता वाढ केली आहे. या  निर्णयानुसार  महाराष्ट्र …

Read More »

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी केंद्राच्या संरचनेनुसार व केंद्राने लागू केलेल्या दिनांकापासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३२ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य सचिव सुमित मल्लिक, संघटनेचे संस्थापक  र. ग. कर्णिक, अध्यक्ष …

Read More »