Tag Archives: Red Sea

सौदी अरेबियाची इस्रायलकडे मदतीसाठी धाव, तर पाकिस्तानची येमेनच्या संकटापासून दोन हात लांब हुथी दहशतवाद्यांपासून संरक्षण मिळविण्यासाठी सौदी अरेबियाने घेतली धाव

सौदी अरेबिया हा तेलाने समृद्ध असलेला आखाती देश एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे. हुथी बंडखोरांनी गेल्या आठवड्यात येमेनचा लाल समुद्राचा बराचसा किनारा आणि बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीचा ताबा घेतल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. सौदीचे मित्रदेश – विशेषतः ‘मक्का करारा’तील भागीदार पाकिस्तान – यांनी येमेनच्या संकटात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. …

Read More »

आणखी एका भारतीय तेलवाहू जहाजावर लाल समुद्रात ड्रोन हल्ला

नुकतेच इस्त्रायलशी संबधित जहाज असल्याच्या संशयावरून एका भारतीय मालवाहू जहाजावर अज्ञात हल्लेखोरांनी ड्रोनच्या माध्यामातून हल्ला केला. त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही. तोच गॅबन देशाचा झेंडा लावलेल्या भारतीय तेलवाहू टॅकर असलेल्या जहाजावर आज पुन्हा एकदा अज्ञात हल्लेखोरांनी रेड सी अर्थात लाल समुद्रात ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्यात आल्याची माहिती अमेरिकन नौदळाच्या …

Read More »