Tag Archives: sea fair factory

तामिळनाडूत कारखान्यातील अमोनिया वायू गळतीमुळे सात कामगारांचा मृत्यू तर ६७ जण बाधित, सर्व कामगार स्थलांतरीत परप्रांतीय

तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातील सी-फूड (समुद्री खाद्यपदार्थ) प्रक्रिया आणि निर्यात करणाऱ्या एका कारखान्यात अमोनिया वायूची गळती झाल्यामुळे किमान सात स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला आणि इतर ६७ जण बाधित झाले. गळतीची माहिती मिळताच, अरक्कोनम येथील ‘नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स’च्या (NDRF) चौथ्या बटालियनच्या मुख्यालयाला त्वरित कळवण्यात आले आणि या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी …

Read More »