शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडाचे निशाण फडकाविले. त्यानंतर शिवसेनेची नेमकी भूमिका काय? उध्दव ठाकरे यांची भविष्यातील पुढील वाटचाल काय याबाबत राज्यातील जनतेमध्ये एकप्रकारची उत्सुकता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी …
Read More »एकनाथ शिंदेंबरोबरील संघर्षात उध्दव ठाकरे यांना पहिला मोठा दिलासा निवडणूक आयोगाच्या नोटीसीला स्थगिती
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारत एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकले. त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. यातील १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मात्र अद्याप तरी न्यायालयाकडून अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यातच शिंदे आणि ठाकरे यांच्यातील …
Read More »शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकरांकडून पुन्हा उध्दव ठाकरे लक्ष्य, याप्रश्नांची उत्तरे द्या कोणाच्या घरावर मोर्चे काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
शिवसेनेने पहिल्यांदा तिकीट देत धैर्यशील माने यांना निवडूण आणले. मात्र त्यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने हातकणगंले येथील शिवसैनिकांनी खासदार धैयर्शील माने यांच्या घरावर मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला. या मोर्चाचा धागा पकडत शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर म्हणाले की, खासदारांच्या घरावर मोर्चा काढायचा अधिकार तुम्हाला कोणी …
Read More »गुलाबराव पाटील म्हणाले, धनुष्यबाण आमचाच… शिवसेना अद्याप सोडली नाही
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा फडकावित वेगळी चूल मांडणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी १२ जणांच्या विरोधात अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरु आहे. याच परिस्थितीत निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला नोटीस बजावित कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या दोघांमधील संघर्ष आता निवडणूक …
Read More »उध्दव ठाकरे यांचा बंडखोरांवर निशाणा, तुम्हाला माझे वडीलही चोरायचेत आणि पक्षही… एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर केली टीका
शिवसेनेतील फुटीनंतर आता शिवसेना नेमकी कोणाची यावरून बंडखोर गटाचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यातील संघर्ष आता चांगलाच सुरु झालेला आहे. त्यातच निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना ८ ऑगस्टपर्यत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधत म्हणाले, तुम्हाला माझे …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, आता खरा भगवा कोणता? दाखवायची वेळ आलीय शिवडी येथील शाखेच्या उद्घाटनप्रसंगी केले सूचक वक्तव्य
सत्तास्थानी असताना शिवसेनेतील फुटीनंतर एकाबाजूला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठकांचा सपाटा लावला आहे. तर दुसऱ्याबाजूला आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून राज्यातील विविध भागात जात महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना कोणाची याचे आणि स्थानिक पातळीवरील शिवसैनिक कोणासोबत याबाबत उत्सुकता निर्माण झाली असताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव …
Read More »नाशिक-मालेगावच्या नगरसेवकांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेत व्यक्त केला ‘हा’ निर्धार ४० नगरसेवक उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेच्या विरोधात बंड करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर अनेक आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात जात आहेत. मात्र नाशिक आणि मालेगांव येथील नगरसेवकांनी मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेत आज मातोश्री येथील निवासस्थानी ठाकरे …
Read More »संजय राऊत म्हणाले, आमच्या लाऊडस्पीकरसमोर तुमच्या पिपाण्या टीकणार नाहीत.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत बंडखोर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असे भाजपाचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर भाजपाची पहिलीच प्रदेश कार्यकारणीची बैठक पनवेल येथे पार पडली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हणाले की, त्यांचे आणि राष्ट्रवादीचे आधीच ठरले …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन, पण… भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन
हिंदुत्व विचाराच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपा बरोबर आले आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोप प्रसंगी करत ते पुढे म्हणाले, जरी सरकार राज्यात आलेले असले तरी सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण होतील असे नाही. अनेकांना …
Read More »खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, उध्दव ठाकरे यांना सांगून शिवसेना सोडली… राष्ट्रवादीशी काडीमोड घ्या म्हणून सांगितले परंतु त्यांनी ऐकले नाही
नुकतेच शिवसेनेतील १२ खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर या १२ पैकी एकजण असलेले खासदार श्रीरंग बारणे यांचाही समावेश आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात आल्यानंतर श्रीरंग बारणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीमोड घ्यावा आणि शिवसेनेने भाजपासोबतच युती करावी, ही आम्हा खासदारांची ठाम भूमिका आहे. त्यादृष्टीने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात …
Read More »
Marathi e-Batmya