Tag Archives: shivsena

औरंगजेबाच्या कबर दर्शनावरून संजय राऊत म्हणाले, तर तुम्हालाही त्याच कबरीत… त्यांची कबर मराठ्यांनी बांधली

नुकतेच एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी खुलताबाद येथे खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांच्या उपस्थितीत औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून एमआयएम नेत्यांवर टीकेची झोड सुरु आहे. त्यातच शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एमआयएम नेत्यांना हे तुम्ही …

Read More »

संजय राऊत म्हणाले, अशी पत्रे शिवसेना भवनात शेकड्याने येतात मात्र… त्या पत्रावरून मनसेवर साधला निशाणा

काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धमकीचं पत्र आल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेवून राज ठाकरे यांना सुरक्षा पुरविण्याची मागणी केली. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणा की, अशी पत्रे शिवसेना भवनात आम्हाला रोज शेकड्याने येत असतात असा …

Read More »

राज्यसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर, हे खासदार झाले निवृत्त १० जून २०२२ रोजी मतदान तर त्याच दिवशी मतमोजणी होवून निकाल जाहीर

राज्यसभेतील महाराष्ट्रातील ६ जागांसह रिक्त होत असलेल्या ५७ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झालाय. भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक जारी केले आहे. यानुसार १० जून २०२२ रोजी या ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांचा समावेश असून यात शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापासून ते राष्ट्रवादी …

Read More »

शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर राणाच्या फोटोसेशनवरून आरोग्य मंत्री म्हणाले… रूग्णालयात असे करणे किंवा जाणीवपूर्वक करणे चुकीचे

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी तुरूंगातून जामीनावर बाहेर आल्यानंतर स्वतःची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वांद्रे येथील लीलावती रूग्णालयात दाखल झाल्या. मात्र रूग्णालयात असताना नवनीत राणा यांनी त्यांच्यासोबत तेथे घडत असलेल्या अनेक गोष्टींचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करत लोकांमधून सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र राणा यांनी व्हायरल केलेल्या काही फोटोंबाबत शिवसेनेने आक्षेप …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, उध्दव ठाकरेंना उत्तर देणार १५ मेच्या सभेतून आम्ही उत्तर देऊ

या राज्यात आता न्यायालय सोडून बाकी कोणाकडून न्यायाची अपेक्षाच नाही. म्हणजे सुरुवातीला आरोप करायचा, मग एफआयआर दाखल करायचा, मग एफआयआर न्यायालयात नुसता फेटाळला गेला की न्यायालय ठोकतं, जसं राजद्रोहाच्याबाबत ठोकलं. मग काहीच नाही तर महापालिकेडून घरावर नोटीस जाईल. मग त्या नोटीशीला देखील उच्च न्यायालयात स्थगिती मिळणार. असा सामान्य माणसाला त्रास …

Read More »

नवनीत राणाच्या फोटोवरून शिवसेना झाली आक्रमकः लीलावतीत मारला ठिय्या फोटो कसे काढले शिवसेना महिला नेत्यांचा प्रशासनाला सवाल

१४ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर जामीनावर बाहेर पडलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी थेट स्वतःची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी लीलावती रूग्णालयात दाखल झाल्या. तेथे त्या तीन-चार दिवस असताना त्यांच्या भेटीसाठी रूग्णालयात गेलेल्या भाजपा नेत्यांचे त्यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले. त्याचबरोबर एमआरआय करतानाचा फोटोही व्हायरल झाला. वास्तविक पाहता एमआरआय करताना त्या रूममध्ये कोणत्याही स्वरूपाची …

Read More »

खासदार नवनीत राणांचा सवाल, आम्ही कधी उद्धव ठाकरेंचा रिपोर्ट मागितला का? शिवसेनेच्या आक्रमक पावित्र्यावर राणांचा सवाल

रूग्णालयातील एमआरए काढताचे नवनीत राणा यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला नेत्यांनी आज वांद्रे येथील लीलावती रूग्णालयात जावून रूग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत एमआयआर स्कॅन करताना फोटो काणी काढला असा सवाल केला. यासंदर्भात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना विचारले असता ते म्हणाले की, दोन वर्षापासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे …

Read More »

संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी हिटलरसारखे सतत इव्हेंट करतात बाळासाहेब ठाकरेंनाही आवडायचे हिटलर

पहिल्या महायुध्दानंतर जर्मनीच्या सत्तास्थानी हिटलर आला. त्यानेही आपले प्रसिध्दी आणि संघटनेचे आकर्षण लोकांमध्ये सातत्याने निर्माण व्हावे या उद्देशाने सतत इव्हेंट करायचा. नेमकी तीच गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होत असून तेही सातत्याने हिटलरप्रमाणे इव्हेंट करत असल्याचे सांगत मोदी हिटलरला फॉलो करत असल्याचे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले. शिवसैनिकांच्या सोशल …

Read More »

किशोरी पेडणेकरांचे नवनीत राणाला प्रत्युत्तर, मागे अॅम्पलिफायर लावल्याने ती खाज वाढतेय शिवसैनिक अक्कल ठिकाणावर आणतील

१४ दिवसांच्या तुरुंगवासानंतर लीलावती रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल झालेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या आज बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खुले आव्हान देत दम असेल तर लोकांमध्ये या आणि कोणत्याही ठिकाणाहून निवडणूक लढवा मी तुमच्या विरोधात लढवून दाखवेन असा थेट इशारा देत …

Read More »

रूग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान, दम असेल तर… पूर्ण ताकदीने प्रचारात सहभागी होणार

हनुमान चालिसा प्रकरणावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला आव्हान देणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रूग्णालयात पाठीच्या दुखण्याच्या कारणाखाली वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठी दाखल झाल्या. त्यानंतर तीन ते चार दिवस रूग्णालयात राह्यल्यानंतर आज त्या अखेर बाहेर आल्या. बाहेर आल्या आल्या त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला आव्हान …

Read More »