Tag Archives: smoke later seen rising

हुथी बंडखोरांचा रियाधवर विमानतळावर बॅलिस्टीक मिसाईलचे हल्ले, धुरांचे लोट विमानतळावर उभ्या असलेल्या विमानातून धूर

रियाधमध्ये गुरुवारी जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले; येमेनमधील इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी दावा केला की त्यांनी रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले आहे. त्यानंतर तिथे उभ्या असलेल्या एका विमानाधून धूर निघताना दिसला. या हल्ल्यामुळे विमानसेवेवर परिणाम झाला. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने एका प्रत्यक्षदर्शीच्या आणि या प्रकरणाची माहिती असलेल्या तीन व्यक्तींच्या …

Read More »