एक वेळ असते, कुठे तरी थांबायचं असतं, सरकारी नोकर, उद्योजक यांनी आपल्या तरूणाईच्या हाती पुढील अधिकार सोपवित ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत आणि आर्शिवाद देतात. घरी आराम करावा, निवृत्ती घ्यावी पण साहेबांच वय ८२ झालं तरी अजूनही निवृत्ती घ्यायला तयार नाहीत. निवृत्त व्हायचं एक वय असतं. सरकारी कर्मचारी ५८ व्या वर्षी तर …
Read More »शरद पवार म्हणाले, …पण त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीत या नेत्यांवर निलंबनाची कारवाईः या आठ ठरावांना मंजुरी
मागील काही महिन्यांपासून सातत्याने अजित पवार हे भाजपाला जाऊन मिळणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार अजित पवार हे भाजपाच्या सत्तेतही सहभागी झाले. मात्र अजित पवार यांनी जाताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही दावा दाखल केला. तसेच आमचीच राष्ट्रवादी खरी असल्याचे सांगत शरद पवार यांच्याविरोधातील खदखदीला वाट मोकळी करून दिली. त्यानंतर आज दिल्ली दौऱ्यावर …
Read More »अजित पवार म्हणाले, …तो अधिकार कोणालाही नाही जे करतोय ते पक्षाच्या हिताचं करतोय
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील बंडखोरीनंतर अजित पवारांसह ९ आमदारांना अपात्र करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलं. यानंतर आता अजित पवारांनी मोठी खेळी केली आहे. शरद पवारांच्या गटाकडून करण्यात आलेल्या कारवाईला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर आलं असून यानुसार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर एक दिवसाआधीच कारवाई झाल्याची घोषणा …
Read More »अखेर शरद पवार यांनी केली या नेत्यांची हकालपट्टी सुप्रिया सुळे यांनी केली होती मागणी
भाजपाच्या भ च्या चार शब्दांच्या राजकिय वापराचा दुसरे बळी ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतले अनेक आमदार, खासदार, नेते अजित पवारांबरोबर आहेत. अजित पवार आणि त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ आमदारांनी भाजपाशी हातमिळवणी करत (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून) महायुतीत प्रवेश केला. तसेच मंत्रीपदाची शपथही घेतली. …
Read More »अजित पवार गटांकडून जंयत पाटील कार्यमुक्तः पाटील, आव्हाड यांच्या अपात्रतेसंद्रर्भात तक्रार शरद पवार यांनी केली प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांची हकालपट्टी
रविवारी २ जुलै रोजी अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी पक्षाची परवानगी न घेता राजभवनावर जाऊन थेट उपमुख्यमंत्री पदाची आणि मंत्री पदाची शपथ घेतली. तसेच या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार सुनिल तटकरे आणि नव्याने कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आलेले प्रफुल पटेल हे ही पक्षाची परवानगी न घेता हजर राहिले. त्यामुळे …
Read More »जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितले; काही काळ त्यांच्यासाठी थांबू, मात्र विशिष्ट कालावधीनंतर… त्या ९ आमदार वगळता इतरांसाठी पक्षाची दारे खुले
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंडाळी करत शरद पवार यांचे निकवर्तीय म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल पाटील, धर्मराव आत्राम यांना सोबत नेत थेट मंत्री पदाची शपथ दिली. याशिवाय प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांची कन्या आदिती तटकरे, संजय बन्सोड, धनंजय मुंडे यांना हे अजित पवार समर्थक म्हणून ओळखले …
Read More »राष्ट्रवादीतील राजकिय भूकंपात अजित पवार यांना ‘या’ नेत्यांनी दिली साथ मुख्यमंत्री शिंदेंकडील आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडील खात्यांचा भार हलका
राज्यातील सत्ता हस्तगत करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली. त्यापाठोपाठ १३ खासदारही ठाकरे यांना सोडून शिंदे यांच्यासोबत गेले. आता तशीच काहीशी पुर्नरावृत्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडवून आणण्यात भाजपाला यश आल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार …
Read More »२५ व्या वर्षाच्या पदार्पणात शरद पवार यांनी सोपविली राष्ट्रवादीची सुत्रे सुप्रिया सुळेंकडे सुळेंच्या मदतीला महाराष्ट्रातून प्रफुल पटेल, जितेंद्र आव्हाड, सुनिल तटकरे यांच्यासह अन्यांचा राष्ट्रीय कार्यकारणीत समावेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकतीच २४ वर्षे पूर्ण होत २५ व्या वर्षात आज पदार्पण केले. या दिवसाचे औचित्य साधत शरद पवार यांचा पक्ष संघटनेत उत्तराधिकारी कोण अशी चर्चा पक्षात रंगली होती. तसेच शरद पवार यांच्या पक्षाध्यक्ष पदावरून स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय जाहिर केल्यानंतर जी काही पक्षातील कार्यकर्त्यांची भावनेचा उद्रेक झाला. त्यावेळी पवारांच्या उत्तराधिकारी …
Read More »खेड्यातल्या कार्यकर्त्याच्या भाषणाच्या पुस्तकाचे अनावरण होणे यासारखे दुसरे भाग्य नाही पुस्तक प्रकाशनानंतर खासदार सुनील तटकरे मानले आभार
खेड्यात जन्मलेल्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याचे विधिमंडळातील भाषणाचे पुस्तकाचे अनावरण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये होतेय, यासारखे कुठलं भाग्य असू शकत नाही असा नम्रतापूर्वक उल्लेख खासदार सुनिल तटकरे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांच्या विधिमंडळातील भाषणांची पुस्तिका आज पक्षाचे नेते प्रफुल पटेल, काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या …
Read More »राष्ट्रवादी नेते सुनिल तटकरे यांच्या पुतण्याचा ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपात अवधूत तटकरे आणि मीरा भाईंदरचे तीन नगरसेवक भाजपामध्ये सामील
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार सुनिल तटकरे यांच्या बंधुचे चिंरजीव अर्थात पुतणे अवधूत तटकरे यांनी आज अखेर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबऴ उडाली आहे. अवधूत तटकरे यांनी आज शुक्रवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. माजी आमदार …
Read More »
Marathi e-Batmya