Tag Archives: sunil tatkare

तुमची औकात तरी आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची सरकारवर टीका

सातारा- दहिवडी : प्रतिनिधी नुकत्याच मुंबईत झालेल्या भाजपच्या महामेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका करत चहावाल्यांच्या नादीला लागाल तर तुम्ही औषधालाही शिल्लक राहणार नसल्याची टीका केली. त्या टीकेचा खरपूस समाचार घेत पवार साहेबांचे बोट पकडून यांचे गुरु राजकारणात आले आणि हे भाजपचे …

Read More »

कडधान्याला भाव मिळत नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक विधान परिषदेचे कामकाज तहकूब : शेतकऱ्यांना अजून किती नागवणार ? तटकरे यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी शेतक-यांच्या तूर, सोयाबीन, उडीद यांचे दर अभूतपूर्व कोसळले असल्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडत कडधान्याच्या पिकाच्या बाबतीतील शासनाचे चुकीचे हमीभाव धोरण,  सरकारची  उदासीनता यामुळे हे भाव  कोसळले असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान तुर, सोयाबीन, उडीद दराच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाल्याने …

Read More »

दिव्यांगांच्या अनुदानात वाढ करणार एक महिन्यात निर्णय घेणार असल्याची सामाजिक न्यायमंत्री बडोलेचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना  ९०० रुपयांचे अनुदान देण्यात येते. मात्र या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय येत्या महिनाभरात घेण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधान परिषदेत दिले. यासंबंधीचा तारांकित प्रश्न डॉ. अपूर्व हिरे, …

Read More »

सुरुवात तुम्ही केलीय मात्र शेवट आम्ही करणार घोटाळ्याची रोज एक सीडी बाहेर काढणार असल्याची धनंजय मुंडे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी एका दूरचित्रवाहीनीवर विधिमंडळात प्रश्न न लावण्यासंदर्भात मला पैसे दिल्याचा वृत दाखविण्यात आले. विशेष म्हणजे यासंदर्भात मुंबईतील शासकिय निवासस्थानी असूनही कोणी याबाबत संपर्क  केला नसल्याचे दु:ख असल्याचे सांगत या सभाग्रुहात मी प्रत्येक मंत्र्यांना अडचणीत आणल्याने त्याचा मनात राग धरूनमाझ्यावर हे आरोप केले गेले आहेत. तुम्ही हजार अग्नीपरीक्षा घ्या …

Read More »

संविधान बचाव आंदोलनात सहभागी होणार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी देशाची राज्यघटना बदलण्याचा भाजपचा मनसुबा असल्याची जाहीर कबुली केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी दिल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने सर्वपक्षिय संविधान बचाव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा २६ जानेवारी २०१८ रोजी मुंबईत होणार असून या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती …

Read More »