Tag Archives: tata sons refused to extended his director ship

टाटा सन्स मधून एन चंद्रशेखरन बाहेर पडले त्यांना वैयक्तिक आयपीओ हवा होता म्हणून ते बाहेर पडल्याची चर्चा

सहा महिन्यांपूर्वी, टाटा सन्स एन चंद्रशेखरन यांना अध्यक्ष म्हणून पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा विचार करत होती. या प्रस्तावाला सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट, तसेच टाटा सन्सची ‘नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन कमिटी’ (नामांकन आणि मोबदला समिती) आणि संचालक मंडळाचा पाठिंबा होता. त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी संचालक मंडळाची बैठक …

Read More »