Tag Archives: US President

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत संरक्षण सामुग्री खरेदीवर चर्चा लढाऊ विमाने, शस्त्रास्त्र खरेदीवर सविस्तर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्हाईट हाऊस येथे झालेल्या बैठकीत भारत आणि अमेरिकेने भारताला एफ-३५ लढाऊ विमानांची विक्री आणि संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या नव्या वचनबद्धतेसह महत्त्वाचे करार केले. “अमेरिका भारताच्या संरक्षण तयारीत महत्त्वाची भूमिका बजावते, धोरणात्मक आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून आम्ही येत्या काळात संयुक्त विकास, संयुक्त उत्पादन …

Read More »

भ्रष्टाचार आता उद्योग धोरणाचा भाग ? अमेरिकेच्या नव्या धोरणाने उद्योग वर्तुळात चिंता

अमेरिकन व्यवसायांना स्पर्धात्मक बनवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघीय भ्रष्टाचारविरोधी कायद्याची अंमलबजावणी थांबवली आहे. भ्रष्टाचारविरोधी समर्थकांनी चिंता व्यक्त केली असली तरी, नवीन आदेशाचा अर्थ परदेशी अधिकाऱ्यांना लाच देण्यास मोकळीक देणे असा होत नाही, असे बनश्री पुरकायस्थ स्पष्ट केले. सोमवारी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्याय विभागाला (DoJ) फॉरेन करप्ट …

Read More »

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे ६.५ मिलियम मुले धोक्यात गंभीर आजारावरील औषधांचे संशोधन थांबण्याची शक्यता

अमेरिकन सर्जन आणि सार्वजनिक आरोग्य संशोधक डॉ. अतुल गावंडे यांनी ट्रम्प प्रशासनाच्या परदेशी मदतीवरील ९० दिवसांच्या “स्टॉप वर्क ऑर्डर” ची टीका केली आहे, जागतिक आरोग्यावर गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. “ट्रम्पच्या परदेशी मदतीवरील ९० दिवसांच्या स्टॉप वर्क ऑर्डरमुळे जगाचे आणि अमेरिकेचे गंभीर नुकसान होते,” असे गावंडे यांनी शनिवारी सांगितले. त्यांनी …

Read More »