विविध प्रलंबित मागण्यांसाठी २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाच्या वतीने देण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांनी विविध प्रलंबित …
Read More »सीबीआयसी कर्मचारी-अधिकाऱ्यांची योग्यता तपासणार मुदती पूर्वीच अनेकांना नारळ मिळण्याची शक्यता
केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने (CBIC) सर्व विभागीय प्रमुखांना सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरीमध्ये योग्यता पाहण्यासाठी त्यांच्या नियतकालिक पुनरावलोकनाशी संबंधित कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) च्या मार्गदर्शक तत्त्वांचे ‘कठोरपणे पालन’ करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा पुनरावलोकनाचा परिणाम कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या अकाली निवृत्तीत होऊ शकतो. “सर्व फील्ड फॉर्मेशन्सना २८ ऑगस्ट २०२० आणि २७ जून २०२४ च्या …
Read More »
Marathi e-Batmya