मुंबईः फेरीवाल्याच्या मुद्यावरून मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणा अटकेत असलेल्या मनसे पदाधिकाऱ्याने न्यायालयाने चारा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीमध्ये मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे व इतर आरोपींना काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकणी शुक्रवारी अटक करण्यात आले. त्यांना शुक्रवारी किला कोर्टमध्ये हजर करण्यात आले होते, त्यावेळी त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. फेरीवाल्याच्या मुद्यावरून मनसे काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार हाणामारीच्या घटना घडल्या आहेत.
Check Also
प्रविण सहानी यांची माहिती, बदलत्या समीकरणात भारताला फार स्थान नाही, पाकिस्तानचा दबदबा मात्र वाढणार चीन, रशिया व अमेरिकेशी चांगले संबंध असणारा पाकिस्तान एकमेव देश
अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्धानंतर जगाचे समिकरणच बदलले जाणार आहे. जग आता दोन शक्तीमध्ये विभागलेले राहिले …
Marathi e-Batmya