देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या एचसीएल टेकने आपल्या भागधारकांना खूशखबर दिली आहे. कंपनीच्या संचालक २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १० रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. गुरूवारी एचसीएल टेकने आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) कंपनीच्या …
Read More »अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर चांगली बातमी, औद्योगिक उत्पादनात वाढ ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादनात मोठी वाढ
ऑगस्ट महिन्यात देशाचे औद्योगिक उत्पादन (IIP) १०.३ टक्क्यांनी वाढले आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकाद्वारे मोजले जाणारे औद्योगिक उत्पादन गेल्या वर्षी याच महिन्यात ०.७ टक्क्यांनी घसरले होते. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट २०२३ मध्ये उत्पादन क्षेत्राचे उत्पादन ९.३ टक्क्यांनी …
Read More »आपत्तीमध्ये आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी सर्वांचा समन्वय महत्वाचा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे प्रतिपादन
राज्यात येणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती कालावधीत आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य यांचा समन्वय ठेवला जातो. याशिवाय लष्कर, नौदल, तटरक्षक दल, राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या समन्वयातून प्रत्येक आपत्तीला आपण खंबीरपणे तोंड देऊ शकतो, हे वारंवार सिद्ध केले आहे, असे मत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल …
Read More »Operation Ajay : इस्रायलमधून २१२ भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत उतरले Operation Ajay: इस्रायलमधील तब्बल २१२ भारतीय नागरिक दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर विमानतळावर उपस्थित होते. चंद्रशेखर यांनी हात जोडून परत आलेल्या भारतीयांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
Operation Ajay : चालू युद्धात इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी घेऊन जाणारे विमान शुक्रवारी सकाळी ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत नवी दिल्लीत दाखल झाले. इस्रायलमधील तब्बल २१२ भारतीय नागरिक दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर विमानतळावर उपस्थित होते. चंद्रशेखर यांनी हात जोडून परत आलेल्या भारतीयांना अभिवादन केले. …
Read More »इन्फोसिसने दुसऱ्या तिमाहीचे निकाल केले जाहीर लाभांशाचीही घोषणा
देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने गुरूवारी चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. निकालांनुसार, सप्टेंबर २०२३ च्या तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा वार्षिक ३.१ टक्क्यांनी वाढून ६,२१५ कोटी रुपये झाला आहे. तिमाही निकाल जाहीर करताना इन्फोसिसने गुंतवणूकदारांना प्रति शेअर १८ रुपये लाभांश देण्याची घोषणा केली. …
Read More »सर्वसामान्यांना दिलासा, किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये १.८१ टक्के घटली महागाई या ठिकाणी घटली
सणांपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईत १.८१ टक्क्यांची घट झाली आहे. किरकोळ महागाई दर सप्टेंबरमध्ये ५.०२ टक्क्यांपर्यंत खाली आला. ऑगस्टमध्ये तो ६.८ टक्के होता. जुलैमध्ये हा दर ७.४४ टक्के होते. खाद्यपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे सप्टेंबर २०२३ मध्ये किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. गेल्या महिन्यात शहरी चलनवाढीचा …
Read More »राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केले “हे” प्रसिध्दी पत्रक व्हीडिओ चित्रीकरण, पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नयेत यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहासह रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबई एन्ट्री पॉईंटच्या टोल नाक्यांवर व्हीडिओ चित्रीकरण करण्यात यावे, पथकर मार्गावरील पुलांचे, उड्डाणपुलांचे, भुयारी रस्त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण …
Read More »शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री पदाचे त्यांचं स्वप्न स्वप्नच राहणार काहीजण युनोचेही अध्यक्ष म्हणून जाहिर केले तर मला हरकत नाही असे सांगत अजित पवारांना लगावला टोला
राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांनी बंड करत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात सर्वत्र त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली. अजित पवारांच्या अगोदर स्वपक्षाला खिंडार पाडत भाजपासोबत घरोबा केलेले एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत. अशात भाजपा नेतृत्व लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर, शिंदेंना हटवून पवारांना मुख्यमंत्री पदी बसवणार का? असा प्रश्नही …
Read More »तीन खाजगी बँकांची एफडीवरील व्याजदरात कपात या तीन बँकांनी केली व्याज दरात कपात
अॅक्सिस बँक, येस बँक आणि एचडीएफसी बँक यांनी एफडीवरील व्याजदरात ऑक्टोबरमध्ये कपात केली आहे. व्याजदरामध्ये सुधारणा केल्यानंतर अॅक्सिस बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीसाठी ३ टक्के ते ७.१० टक्के व्याजदर देईल. नवीन व्याजदर १० ऑक्टोबर २०२३ पासून लागू झाला आहे. अॅक्सिस बँकेने २ वर्षांवरून ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीचा व्याजदर …
Read More »राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्हजचा आयपीओ १७ ऑक्टोबर रोजी उघडणार ४७-५० रूपये प्रतिशेअर असणार
राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्हजचा आयपीओ गुंतवणुकीसाठी १७ ऑक्टोबर रोजी उघडणार आहे. कंपनीने या आयपीओसाठी किंमत ४७-५० रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्हज ही कॅस्टर ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आयपीओतून ४७.८ कोटी रुपये उभारणार आहे. अँकर गुंतवणुकदारांसाठी आयपीओ १६ ऑक्टोबर रोजी उघडेल. आयपीओ २० ऑक्टोबर रोजी बंद होईल. राजगोर कॅस्टर …
Read More »
Marathi e-Batmya