नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका तीनही ठिकाणी भगवा फडकवलाच पाहिजे. मी कायम कार्यकर्ता राहणार. शिवसैनिक हा माझा देव आहे. चला, एकजुटीने उतरा आणि इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज व्हा”, असे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थेचे रणशिंगे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातून फुंकले. कोल्हापूरच्या मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण लॉन्स येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री …
Read More »सर जे. जे. समूह रुग्णालयास राज्य महिला आयोगाची नोटीस मुदतीत अहवाल सादर न केल्याने नोटीस बजावली
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाखल तक्रारीबाबत विहित मुदतीत अहवाल सादर न केल्याने तसेच सुनावणी दरम्यान आपली भूमिका स्पष्ट न केल्याने आयोगाने अधिष्ठाता, सर जे जे समूह रुग्णालय यांना नोटीस बजावली आहे. सर जे जे समूह रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र विभागातील प्राध्यापिका आणि डॉक्टर महिलेने त्यांच्या विभागप्रमुखाकडून त्यांना होत असलेल्या सततच्या …
Read More »सुप्रिया सुळे यांची मागणी, मतदार याद्यांमधील घोळ दूर करुन निवडणुका घ्या महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूकांना सामोरे जाणार
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत हरियाणात एका तरुणीने तब्बल २२ वेळा मतदान केल्याचा धक्कादायक दावा केला. हा मुद्याचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणुक आयोगावर मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, दिल्लीला जात …
Read More »प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात पार पडणार संविधान सन्मान सभा शिवाजी पार्कवर पुन्हा उसळणार संविधान प्रेमींचा जनसागर
२५ नोव्हेंबर २०२५ रोजी शिवाजी पार्क, दादर येथे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान महासभा भरवली जाणार आहे. २०२३ मध्ये झालेल्या महासभेच्या वेळी शिवाजी पार्क तुडुंब भरले होते. लाखो लोकांनी संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी एकदिलाने हाक दिली होती. त्या ऐतिहासिक गर्दीच्या साक्षीने उभा राहिलेला शिवाजी पार्क यंदा पुन्हा …
Read More »मालवणी, अंबोजवाडी परिसरात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित १०००० चौ.मी. शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त
मुंबई उपनगर जिल्ह्यातील मौजे मालवणी क्षेत्रातील न.भू.क्र. २६७० व १९१६ या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, तसेच संरक्षित कांदळवन (मॅग्रोव्ह) क्षेत्राला लागून असलेला भराव आणि कत्तल थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी निष्कासन मोहीम राबवून २८० पेक्षा जास्त अतिक्रमण हटवून सुमारे १०००० चौ.मी. एवढी शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्याची मोहिम यशस्वीरित्या पार …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सरकारचा एलोन मस्कच्या स्टारलिंकशी करार स्टारलिंकशी भागीदारी करणारे महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य
स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) आणि महाराष्ट्र शासनाचे माहिती तंत्रज्ञान विभागासमवेत सामंजस्य करारामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. यामुळे राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचविण्याची दिशा वाटचाल होत असल्याचा असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) आणि महाराष्ट्र शासनाच्या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही राहुल गांधींनी ढिगभर पुरावे देऊनही निवडणूक आयोगाकडून शून्य कारवाई, निवडणूक आयोग झोपेचे सोंग घेत आहे.
भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सरकारच चोरत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एक बॉम्ब टाकून भाजपा व निवडणूक आयोग लोकशाहीचा खून कसा करत आहेत हे देशाला दाखवून दिले. हरियाणात मतचोरी कशी केली याचे एक एक पुरावे देऊन निवडणूक आयोगाला नागडे केले पण निर्लज्जम …
Read More »उद्धव ठाकरे यांचा आरोप, नुकसान भरपाई पीक विमा २ किंवा ३ रूपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नांदर येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकर्यांशी साधलेला संवाद
शेतकरी भोळाभबाडा आहे. इतिहासात कधी नव्हे एवढी आपत्ती मराठवाडय़ात आली. हेक्टरी ५० हजार मिळालाय पाहिजे अशी आमची मागणी आहे. राज्य सरकार फक्त अभ्यास करत आहे. मी कसलीही मागणी नसताना कर्जमुक्ती केली. राज्य सरकारकडे कर्जमुक्ती साठी संपूर्ण यंत्रणा आहे. परदेशी समिती स्वदेशी शेतकर्यांची वाट लावणार आहे. पॅकेज ही थट्टा आहे. नुकसान …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या सहभागाने निवडणूक आयोगाची मतचोरी हरियाणात विधानसभा निवडणूकीत लोकशाही संपविण्यासाठीच केली मतचोरी
निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांशी भागीदारी करत लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न हरियाणा विधानसभा निवडणुकीत मत चोरी करून करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेसला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी हरियाणामध्ये “ऑपरेशन सरकार चोरी” सुरू करण्यात आले. सर्व एक्झिट पोल …
Read More »लेन्सकार्ट सोल्युशन्स आयपीओ १ लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त किंमतीच्या बोली मागणीतही वाढ, सब्सक्रिप्शनच्या किंमतीत २८.२ पटीत वाढ
आयवेअर रिटेलर लेन्सकार्ट सोल्युशन्सने प्राथमिक बाजारपेठेत आग लावली आहे, त्यांच्या ७,२७८ कोटी रुपयांच्या आयपीओसाठी १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बोली लागल्या आहेत, त्यांच्या समृद्ध मूल्यांकनाबद्दल सतत चिंता असूनही. स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, प्रति शेअर ३८२ ते ४०२ रुपयांच्या बँडमध्ये असलेल्या या इश्यूने एकूण सबस्क्रिप्शनच्या २८.२ पटीने मोठी भर घातली. ऑफरवर …
Read More »
Marathi e-Batmya