मराठी चित्रपटातील सदाबहार अभिनेते आणि चॉकलेट हिरो म्हणून ओळखले जाणारे रविंद्र महाजनी यांचे तळेगांव दाभाडेजवळ असलेल्या आंबी गावी निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मराठी चित्रपटसृष्टीसह राजकिय क्षेत्रातील अनेक नामवंतांनी रविंद्र महाजनी यांच्याबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रध्दांजली वाहिली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना…खालची वरची वागणूक देणार नाही अजित पवार यांना सगळे लोक दबंग म्हणतात
राज्यातील भाजपा प्रणित शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार यांनी पाठिंबा देत सहभागी झाले. त्यानंतर निर्माण झालेल्या खाते वाटपातील विरोधानंतरही अजित पवार यांच्याकडे अर्थखाते भाजपाने दिले. त्यांमुळे शिंदे गटाने विरोध केला, तसेच आधीप्रमाणेच ते निधीबाबत भेदभाव करतील, अशी शंका व्यक्त केली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या …
Read More »अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, पवार साहेबांच घर आहे ते तिथे असणारचं ना… मंत्रिपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सिल्वर ओकवर गेलेल्या अजित पवार यांनी दिले स्पष्टीकरण
खाते वाटपानंतर उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर रात्री अजित पवार हे पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर गेले. यावरून राज्याच्या राजकारणात तर्क-वितर्कांना उधान आले. त्यावर आज नाशिक दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यासंदर्भात विचारले असता शरद पवार …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा टोला, …तर औषध देण्यासाठी आता डॉ एकनाथ शिंदे यांना आणलं उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा
गडचिरोली, धुळे नंतर आज नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्री उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टोलेबाजी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले …
Read More »मराठी चित्रपटातील सदाबहार अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन तळेगांव-दाभाडे येथील राहत्या घरात मृत्यावस्थेत आढळून आले
मराठी चित्रपटातील सदाबहार अभिनेते रविंद्र महाजनी यांचं निधन झाल्याची माहिती पुढे आली. ते ७७ वर्षाचे होते. मागील काही महिन्यापासून रविंद्र महाजनी हे एकटेच रहात होते. तसेच ते तळेगांव दाभाडेजवळ असलेल्या आंबी या गावातील घरी ते मृतावस्थेत सापडले. ते गेल्या काही महिन्यांपासून इथं भाड्याने राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. …
Read More »चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाणः जाणून घ्या चांद्रयानचा प्रवास ४२ दिवसानंतर पोहचणार चंद्रावर
भारताच्या चांद्रयान-३ चे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. एलव्हीएम-३ च्या सहाय्याने चांद्रयान-३ चे प्रक्षेपण करण्यात आले. दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयान-३ उड्डाण करण्यात आले. आता ४२ दिवसांनी हे यान चंद्राच्या भूमीवर लँड करणार आहे. चांद्रयान-३चे यशस्वी उड्डाण झाल्यानंतर आणि ते पृथ्वीच्या इच्छित कक्षेत प्रस्थापित केल्यानंतर इस्रोच्या अध्यक्षांनी संपूर्ण …
Read More »जितेंद्र आव्हाड, आमची लढाई ही लोकशाही टिकवण्यासाठी शरद पवार साहेबांचाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा
लोकशाही विरोधात असलेल्या विचारधारे विरोधात लढल्याशिवाय लोकशाही टिकणार नाही. आमची ही लढाई लोकशाही टिकवण्यासाठी आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की भाजपा लोकशाही उध्वस्त करण्याच काम करत आहे. विचार धारे विरोधात लढावं लागतं कारण त्याशिवाय लोकशाही …
Read More »अजित पवारांना अर्थ खाते दिल्यानंतर शिंदे गटाच्या या मंत्र्याने व्यक्त केली प्रतिक्रिया दीपक केसरकर म्हणाले, हे युतीचे सरकार
महाविकास आघाडीचे सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार हे शिवसेनेच्या आमदारांना विकासनिधी देण्यात दुजाभाव करत असल्याचा आरोप करत तेव्हाच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर पुन्हा भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांना शिंदे गटाचा विरोध पत्करून पुन्हा अर्थ खाते दिले. यापार्श्वभूमीवर शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांची काय प्रतिक्रिया …
Read More »न्यायालयाच्या आदेशावर राहुल नार्वेकर म्हणाले, मला नोटीस मिळाली… दोन आठवड्यात उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
शिवसेनेच्या ठाकरे गटाने बंडखोर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिरंगाई न करता तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर शुक्रवारी १४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना नोटीस बजावत न्यायालयात दाखल प्रकरणावर दोन आठवड्यात म्हणणं मांडण्यास सांगितलं. आता या नोटीसबाबत राहुल …
Read More »वीजबिलातील सवलतींचा लाभ घ्या महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे ग्राहकांना आवाहन
महावितरणच्या ग्राहकांनी तत्पर बिल भरणा, ऑनलाईन पेमेंट व गो ग्रीनच्या सुविधेमुळे वीजबिलात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार अधिकाधिक ग्राहकांना वीजबिलातील सवलतीचा लाभ …
Read More »
Marathi e-Batmya