मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते आणि फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आल्याचे दिसून आले आहे. यावरून भाजपा नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्याला …
Read More »छगन भुजबळ यांचा टोला, …किमान उंची बघुन तरी डोकं आपटा नवीन व्याख्येप्रमाणे गणपती बाप्पा विघ्नहर्ता नाही
भाजपा आणि शिंदे गटाकडून सातत्याने ठाकरे सरकारने सणांवर निर्बंध लादल्याचा आणि शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध काढल्याच्या जाहिराती भाजपा आणि शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी ‘हिंदूंचा सण निर्बंधमुक्त’ अशी बॅनरबाजीही झाली. यावरून भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झालेले असताना आता त्यात …
Read More »शिंदे गटाला पडला प्रश्न, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी लोकं कुठून आणायची? उध्दव ठाकरे यांना तोडीस तोड द्यायचे कसे
मागील काही दिवसांपासून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेनेचे बंडखोर तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दावा करण्यात येत आहे. मात्र आता पर्यंत शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणून मुंबई, ठाण्यासह राज्यातून लोक न बोलविता या मेळाव्याला यायचे. पण आता मेळावा घ्यायचा तर लोकं आणायची कुठून असा …
Read More »मुनगंटीवार यांची घोषणा, बॉटनिकल गार्डनला वाजपेजींचे नाव अन ताडोब्यात नवी सफारी विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण २५ डिसेंबर रोजी
चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबरला करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे असे निर्देश वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. चंद्रपूर जिल्हयातील अपूर्ण असलेले महत्वाकांक्षी वनप्रकल्प तातडीने पूर्ण करावे यासंदर्भात असलेल्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी चंद्रपूरात घेतलेल्या आढावा बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी …
Read More »अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले ‘हे’ आदेश बाधित शेतकऱ्यांसाठी वाढीव दराने ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत
राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरीत करण्यात येणार आहे. काही …
Read More »ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय डॉक्टरांच्या निगराणीखाली प्रकृती अस्वस्थामुळे डॉक्टरांचा निर्णय
जगभरातील आदराचे स्थान मिळविलेल्या आणि अनेक घडामोडीनंतरही आपले राणी पद टिकवून ठेवलेल्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती बिघडली आहे. मात्र काळजी करण्याचे कारण नसले तरी त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बर्मिगहॅम पॅलेसच्यावतीने देण्यात आली आहे. मागील ऑक्टोंबर महिन्यापासून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती ठीक नाही. …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज… व्हॉटस्ॲप मेसेजचा निरोप सांगून खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर ठेवले बोट...
राज्यात गणपती आणि अनेक सण होत राहतील, त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक जे कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मंत्रालयात बसून मायबाप जनतेची सेवा करतील असा निरोप व्हॉटस्ॲप मेसेजवरून मिळाला असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी बोट ठेवले. घाटकोपर येथे गणपती दर्शन घेत असताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर …
Read More »शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा दुसऱ्यांदा विस्तार कधी ? बंडखोर आमदारांमध्ये उत्सुकता
राज्यातील सत्ता संघर्ष नाट्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत विराजमान झाले. त्यानंतर जवळपास ४० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला यामध्येही मोठ्या प्रमाणावर नाराजीनाट्य पाहायली मिळाले. त्यामुळे आता दुसरा विस्तार कधी याची याकडे सामान्य जनतेपेक्षा फुटीर गटातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या आमदारांना आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन ११ सप्टेंबरला दिल्लीत शरद पवार यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन दिल्ली येथे १० व ११ सप्टेंबर २०२२ रोजी होत असून या अधिवेशनात संघटनात्मक बांधणी, बदल, देशातील राज्यांच्या निवडणूका यावर चर्चा होणार असल्याची माहिती राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. यावेळी होणार्या राष्ट्रीय कार्यकारिणी निवडणूकीची सविस्तर माहिती पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली. …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसची टीका, हे शिंदेसरकार ‘फक्त घोषणा सरकार’ मुंबई मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप जाणूनबुजून जातीय तेढ निर्माण करतेय
शिंदेसरकारने ‘आत्महत्यामुक्त’ महाराष्ट्र करु अशी घोषणा केली त्याचदिवशी एका शेतकऱ्याने विधानभवन परिसरामध्ये पेटवून घेतले…दुसरीकडे शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली मात्र अद्याप मदत मिळालेली नाही… ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी महाविकास आघाडीने केली त्याकडे दुर्लक्ष केले… हे शिंदेसरकार फक्त घोषणा सरकार आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे …
Read More »
Marathi e-Batmya