मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह राज्यातील सर्व दुकानावरील पाट्या मराठीतच लावण्यासंदर्भातील निर्णय शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतला. यापार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांकडून मराठी नामफलकाच्या बाबत घेतलेल्या निर्णयाचे श्रेय घेण्यास सुरुवात केली असल्याचे दिसताच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज गर्जना करत म्हणाले की, मराठीतच नामफलक असण्यासंदर्भातच्या निर्णयाचे श्रेय फक्त माझ्या महाराष्ट्र …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा, “बेसावध राहू नका, ऑक्सीजन वापराचे प्रमाण वाढतेय” जिल्हा प्रशासनांनी लसीकरण वाढवावे, सुविधा तयार ठेवा-मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मराठी ई-बातम्या टीम गेल्या दोन दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या कमी होत आहे असे जे चित्र निर्माण होत आहे ते बरोबर नसून दैनंदिन रुग्ण वाढ झपाट्याने होतच असून जानेवारी शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल असे सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या सादरीकरणात सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत …
Read More »राज्यात ४६ हजारापार बाधितांची संख्या: मुंबई आणि ठाण्यात ३० हजार २८ हजार बरे होवून घरी गेले तर १५ लाख २९ हजार गृह विलगीकरणात
मराठी ई-बातम्या टीम मागील दोन दिवस राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट आल्यानंतर आज एकदम संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कालपर्यंतर मुंबई आढळून येणारी १३ हजाराच्या संख्येत आज एकदम ३ हजाराची वाढ होवून १६ हजार ४२० इतके बाधित आढळून आले आहेत. तर ठाणे जिल्ह्यातील ११ महानगरपालिकांमध्ये १३ हजार …
Read More »महिलांसाठी ३ टक्के राखीव निधीसह मंत्रिमंडळाने घेतले हे महत्वाचे निर्णय रात्रीच्या गौण खनिज उत्खननासह अनेक महत्वाचे निर्णय
मराठी ई-बातम्या टीम राज्य मंत्रिमंडळाची आज साप्ताहीक बैठक झाली. या बैठकीत महिलांसाठी जिल्हा नियोजन फंडात ३ टक्के राखीव निधी ठेवण्यासह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय खालीलप्रमाणे… पुणे, नागपूर, अकोला वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची पदे भरणार सेंटर ऑफ एक्सलन्स योजनेंतर्गत नागपूर, पुणे तसेच अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्याच्या …
Read More »मुंबईसह राज्यातील सर्वच दुकानांच्या पाट्या आता मराठीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मराठी असली तरी राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात याबाबत राज्य सरकारकडून आग्रही भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे या मुद्यावरून कधी शिवसेना तर कधी मनसेकडून मुंबईसह राज्यातील सर्व ठिकाणी असलेल्या दुकानांच्या पाट्या मराठी अक्षरात असाव्यात याबाबत आग्रह धरण्यात येत होता. तसेच यासंदर्भात मनसे आणि शिवसेनेकडून वेळोवेळई …
Read More »सरकारचा बस वाहतूकदारांना दिलासा: कोविडमुळे शालेय बसेससाठी करमाफी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मराठी ई-बातम्या टीम दुसऱ्या लाटेनंतर राज्यातील निर्बंध शिथील झाल्यानंतर पुन्हा एकदा शाळांची घंटा वाजण्यास सुरुवात झाली. त्यामुळे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येत असलेल्या बस वाहतूकदारांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला. परंतु राज्यातील कोविड रूग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक बस …
Read More »सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स ६१ हजारांच्या वर, ५३३ अंकांची नोंदवली वाढ
मराठी ई-बातम्या टीम या आठवडय़ातील तिसऱ्या दिवशीही शेअर बाजारात तेजी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५३३ (०.८८%) अंकांनी वाढून ६१,१५० वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५६ अंकांनी (०.८७%) वाढून १८,२१२ वर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २४ समभाग वाढीसह बंद झाले, तर ६ समभाग घसरणीसह …
Read More »“दलित-मागसांकडे दुर्लक्ष होतेय” युपीतील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा २४ तासात दुसरे मंत्री पर्यावरण मंत्री दारासिंग चौहान यांनी दिला
मराठी ई-बातम्या टीम निवडणूकीच्या तारखेची घोषणा झाल्यापासून भाजपामधील आमदार आणि मंत्र्यांनी पक्षाचा राजीनामा देण्याचे सत्र काही थांबायला तयार नाही. काल कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्या यानी राजीनामा देवून २४ तास उलटत नाही तोच आज उत्तर प्रदेशचे पर्यावरण मंत्री दारासिंग चौहान यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यातील दलित-मागासवर्गीय समाजाच्या प्रगतीकडे …
Read More »फडणवीस म्हणाले “पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी मागे रॅशन्लीस्ट” गोव्यात पत्रकार परिषदेत बोलताना केला दावा
मराठी ई-बातम्या टीम पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात त्यांच्या सुरक्षा प्रश्नाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेत याप्रकरणी एका समितीची स्थापनाही केली. त्या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच पंतप्रधानांच्या त्या दोऱ्यात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवण्यात आली होती अशी माहिती तेथील अधिकारीच देत असल्याचा दावा भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. गोवा …
Read More »वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनाने घेतला हा निर्णय दोन शिफ्टमध्ये चालणार काम
मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विधान भवनाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता विधान भवनाचे कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरु राहणार आहे. यासंदर्भातील आदेशही विधानभवन प्रशासनाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांचे सर्व प्रश्न विधानभवनाकडून …
Read More »
Marathi e-Batmya