मराठी ई-बातम्या टीम कर्नाटकात सुरू झालेले हिसाब वादाचे लोन सध्या देशभर पसरले आहे. कर्नाटक सरकारच्या आदेशाला आव्हान देत मुस्लिम विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या असून त्यावर न्यायालयातही सुणावनी सुरू आहे.कर्नाटक सरकारने आदेश दिले आहेत की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांनी ठरवून दिलेला गणवेश परिधान करावा. यावरूनच हा वाद पेटला आहे. कर्नाटकातील …
Read More »मनसे प्रमुख राज ठाकरेंचे मनसैनिकांना पत्र केले हे आवाहन २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला
मराठी ई-बातम्या टीम २७ फेब्रुवारी हा थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस असून हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका पत्रान्वये राज्यातील मनसैनिकांना केले आहे. लक्षात ठेवा की मराठी भाषकांनी ह्या देशाच्या फार मोठ्या भागावर आपलं राज्य एकेकाळी प्रस्थापित केलं होतं. …
Read More »मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि उध्दव ठाकरे यांच्यात “या” विषयावरही झाली चर्चा आंतरराज्यीय जलसिंचन प्रकल्पांविषयी चर्चा
मराठी ई-बातम्या टीम तेलंगणा महाराष्ट्राचा सख्खा शेजारी आहे. त्याच्याशी जलसंपदा, उद्योग आणि पायाभूत सुविधांशी निगडीत क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या समवेत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आंतरराज्यीय संयुक्त …
Read More »के. चंद्रशेखर राव यांच्या गाठीभेटींचे काँग्रेसने केले स्वागत काँग्रेसशिवाय भाजपा विरोधी आघाडी पूर्ण आणि यशस्वी होऊ शकत नाही
मराठी ई-बातम्या टीम तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपाविरोधी आघाडी बनवण्यासाठी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भाजपाचा खरा चेहरा त्यांच्या लक्षात आला असून भाजपाच्या हुकुमशाही विरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्रित आणण्याचा त्यांचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. पण काँग्रेस पक्षाशिवाय भाजपाविरोधातील आघाडी पूर्ण …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले उध्दव ठाकरेंना, आवरा आता संजय राऊतांना: २४ ला ४०० पार किरीट सोमय्यांवर शिवराळ भाषेत टीकेवरून केली विनंती
मराठी ई-बातम्या टीम शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर शिवराळ भाषेत केलेल्या टीकेची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गंभीर दखल घेत थेट मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रारवजा करत म्हणाले की, आवरा आता संजय राऊताना अशी विनंती केली. तर कोणी कोणालाही भेटू द्या …
Read More »अखेर ठरलं (?) बिगर रालोआ पक्षांची बारामतीत बैठक मुख्यमंत्री के.सी राव यांच्या इच्छेवर शरद पवारांचा होकार
मराठी ई-बातम्या टीम देशातील लोकसभा निवडणूकीला आणखी दोन वर्षाचा कालवधी असला तरी केंद्रातील मोदी सरकारला पर्याय निर्माण करण्यासाठी बिगर रालोआ पक्षांची एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी अशा नेत्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच ही बैठक बारामती येथे होवू शकेल अशी माहिती तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव …
Read More »तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उध्दव ठाकरे म्हणाले, “सुडाचे राजकारण सुरु…” एकत्रित काम करण्याचे दोन्ही नेत्यांचे एकमत
मराठी ई-बातम्या टीम देशात सध्या सुडाचे राजकारण सुरु असून हे असले सूडाचे राजकारणाचे हिंदूत्व आमचे नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा तेलंगणा राष्ट्रसमितीचे सर्वेसर्वा के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भाजपाला टोला लगावत हे असेच सुरु राहीले तर देशाचे भवितव्य का? असा सवाल त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदी …
Read More »तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव म्हणाले,”महाराष्ट्र से निकला मोर्चा कामयाब होता है” मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबरील चर्चेनंतर पत्रकार परिषदेत घोषणा
मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून भाजपाविरोधात ठाम भूमिका घेणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट होणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार आज अखेर मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत जवळपास एक तासाहून अधिक काळ चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत …
Read More »सोमय्यांच्या खोचक सवालावर राऊत म्हणाले, “२०२४ नंतर हे चु## दिसणार नाहीत” १० मार्चनंतर तुम्हाला कळेल
मराठी ई-बातम्या टीम केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात असंतोष वाढत असून प्रादेशिक पक्षांनाही अडचणीचे ठरू लागले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाला सशक्त पर्याय उभारण्यासाठी बिगर भाजपा पक्षांची मोठ बांधण्यासाठी यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याशी उध्दव …
Read More »माजी एनसीबी संचालक समीर वानखेडेंवर “या” गुन्ह्याखाली ठाण्यात गुन्हा दाखल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल
मराठी ई-बातम्या टीम बॉलीवूड स्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावरील कारवाईमुळे चर्चेत आलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात काल गुन्हा नोंदविला. सदगुरू परमीट रूम आणि बार हॉटेलचा परवाना घेताना कमी वय असतानाही खोटे दस्तावेज तयार करून परवाना घेतल्याप्रकरणी हा …
Read More »
Marathi e-Batmya