मुंबईः प्रतिनिधी समीर वानखेडे आणि वानखेडे कुटुंबियांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना कोणतेही वक्तव्य करण्यापासून मुंबई उच्च न्यायालयाने मनाई करण्यास नकार दिल्यानंतर मलिक यांनी थेट समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांचे एक चॅट उघडकीस आणत आणखी एक खळबळ उडवून दिली. एका अज्ञात व्हाट्सअॅप किंवा ट्विटर …
Read More »मलिकांचे आरोप खोटे आहेत असे आताच म्हणता येणार नाही पण… नियमित सुणावनी २० डिसेंबरपासून होणार
मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना मनाई करावी यासंदर्भात करण्यात आलेली समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाने असमर्थता दर्शवित सध्या करण्यात येत असलेले आरोप हे खरे की खोटे यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला …
Read More »भाजपाला गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का? दंगली पेटवून त्यावर राजकीय पोळ्या भाजण्याचे भाजपचे षडयंत्र-नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी अमरावती शहरातील परिस्थिती शांत झालेली असताना भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक चिथावणी दिली जात आहे. भारतीय जनता पक्ष राजकीय स्वार्थासाठी दंगली भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पक्षाला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का? असा संतप्त सवाल करत भाजपा नेत्यांचे सत्ता गेल्यापासूनचे वागणे विरोधी …
Read More »बाजारात विदेशी गुंतवणूकदारांकडून नोव्हेंबरमध्ये १९,७१२ कोटींची गुंतवणूक शेअर बाजारात १३ टक्क्यांनी वाढविली गुंतवणूक
मुंबई: प्रतिनिधी विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत भारतीय बाजारात १९,७१२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरी डेटानुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी १ ते १८ नोव्हेंबर दरम्यान इक्विटी मार्केटमध्ये १४,०५१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या दरम्यान त्यांनी कर्ज रोख्यांमध्ये ५,६६१ कोटी रुपये ठेवले. अशाप्रकारे या कालावधीत त्यांची एकूण १९,७१२ कोटी …
Read More »मुख्यमंत्र्यांवर या उपचाराला सुरुवात: पण प्रकृती उत्तम उद्धव ठाकरे यांच्यावर फिजिओथेरपी सुरू
मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मानेवरील स्पाईन सर्जरी यशस्वी झाली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत आहे. मात्र त्यांच्यावर आता फिजिओथेरपीचे उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा रूग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी एसएन रिलायन्स रूग्णालयात स्पाईन सर्जरी करण्यात …
Read More »गुंतवणूकदारांची SIP ला पसंती, एप्रिल-ऑक्टोबरमध्ये ६ हजार कोटींची गुंतवणूक असोसिएशन ऑफ म्युच्यअल फंड इन इंडियाकडून आकडेवारी जाहीर
मुंबई प्रतिनिधी गुंतवणूकदारांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा SIP मध्ये SIP ची लोकप्रियता वाढत आहे. SIP द्वारे म्युच्युअल फंड उद्योगातील गुंतवणूक चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत (एप्रिल-ऑक्टोबर) ६७,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (Amfi) च्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. एसआयपीमध्ये २०२०-२१ या आर्थिक …
Read More »एसटी कर्मचारी संप: पवार-अनिल परब यांच्या बैठकीत “या” सर्व बाबींवर चर्चा परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात आज वरळी येथील नेहरू सेंटर येथे बैठक पार पडली. जवळपास चार तास ही बैठक सुरु होती. या बैठकीसाठी परिवहन आणि अर्थविभागाचे अधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे या …
Read More »२२ लाख कोटी कर संकलनाचा सरकारचा अंदाज केंद्र सरकारचे नवे कर संकलनातील उद्दिष्ट
नवी दिल्ली- मुंबई: प्रतिनिधी चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये केंद्र सरकार कर संकलनाचे लक्ष्य ओलांडेल अशी अपेक्षा महसूल सचिव तरुण बजाज यांनी व्यक्त केली आहे. चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबरपर्यंत सरकारचे प्रत्यक्ष कर संकलन ६ लाख कोटी रुपये झाले आहे. त्याच वेळी आर्थिक वर्षात दरमहा सरासरी जीएसटी संकलन सुमारे १.१५ लाख …
Read More »कबूल है, कबूल है, कबूल है…यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे? नवाब मलिकांचा मध्यरात्री आणखी एक वानखेडेंच्या विरोधात फोटो बॉम्ब
मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या खऱ्या जातीवरून सध्या वादंग निर्माण झालेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या लग्नातील आणखी फोटो ट्विट करत आणखी एक माहिती पुढे आणली आहे. विशेष म्हणजे या फोटोत समीर वानखेडे यांच्या अर्धवट चेहरा दिसत असला तरी त्यांनी इस्लाम पध्दतीची गोल …
Read More »फडणवीसांच विधान बेजबाबदारपणाच अमरावतीतील वातावरण भाजपने बिघडवण्याचा प्रयत्न करु नये- ॲड यशोमती ठाकूर
मुंबई: प्रतिनिधी अमरावती येथील वातावरण बिघडण्याचा भाजपाने प्रयत्न करू नये. अमरावतीची जनता अशा द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही, १२ आणि १३ तारखेला अमरावतीत जे घडलं तो अमरावतीच्या इतिहासातील काळा अध्याय होता, आता याचं राजकारण करून कोणी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये अशी प्रतिक्रीया अमरावतीच्या पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी …
Read More »
Marathi e-Batmya