मुंबई : प्रतिनिधी भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे बेजबाबदार वक्तव्य करण्यासाठी प्रसिध्द असल्यानेच मागील लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच पक्षाने त्यांचे तिकीट कापले, त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याला गंभीरतेने घेण्याची गरज नसल्याची उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत वाधवान प्रकरणी योग्य ती चौकशी होणार …
Read More »नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावतीत चाचणीच्या सुविधा द्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी राज्यात नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती याठिकाणी कोरोना चाचण्यांसाठी परवानगी द्यावी, पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलदगतीने करावे, रॅपीड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किटस्ही उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली. कोरोनाबाबत राज्यांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय …
Read More »कोरोना लढ्यांसाठी सर्व आयएएस अधिकाऱ्यांच्या पत्नींनी दिले १ लाख ७५ लाख रूपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली रक्कम
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणुच्या संकट निवारणासाठी राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या पत्नींची असलेल्या ‘दी आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशन’ या संघटनेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख ७५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती अंजना प्रसाद आणि सचिव डॉ. राखी गुप्ता यांनी यासाठीचा धनादेश राज्याचे गृह आणि गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयानों या गोष्टी करा अधिकारी कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क देण्याची सूचना
मुंबई : प्रतिनिधी खाजगी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले पीपीई किट, एन 95 मास्क, ग्लोव्हज व इतर साहित्य उपलब्ध करण्याची सूचना मुंबई महापालिकेने केली असून त्यासंदर्भातील मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कक्षसेवक हे काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी खासगी रुग्णालय प्रशासनाने काळजी …
Read More »कोरोना पार्श्वभूमीवर गरोदर महिलांनी कोणती काळजी घ्यायची पहा तर व्हिडीओ स्त्रीरोग तज्ञ डॉ.अश्विनी राऊत यांचा खास सल्ला
राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. या आजाराची लागण पुरूषांबरोबरच महिलांनाही मोठ्या प्रमाणात होत आहे. या काळात गरोदर महिलांनी आणि इतर महिलांनी कोणती काळजी घ्यायची याविषयीचा सल्ला देत आहेत स्त्री रोग तज्ञ डॉ.अश्विनी राऊत. चला तर मग ऐकू या… काय सांगतात त्या… Share on: WhatsApp
Read More »मुंबई, पुणेकरांनो आकडा वाढतोय, रूग्णग्रस्तांचा आणि मृतकांचाही राज्यात २२९ नवे रूग्ण, तर २५ जणांचा मृत्यू : आकडा १३६४ वर
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पुणे, मुंबई महानगर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. एकट्या मुंबईत १६२ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल पुण्यात आढळून आले आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नाशिकसह इतर ठिकाणच्या रूग्ण संख्येतही वाढ होत आहे. तर आज दिवसभरात राज्यातील २५ रूग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात २२९ रूग्णांची …
Read More »आता आठवड्यातील फक्त दोनच दिवस भाजीपाल्याची दुकाने मुंबई महापालिकेकडून आदेश जारी
मुंबई: प्रतिनिधी दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच नागरिकांना गरज असेल तरच बाहेर पडा अशी विनंती करूनही अनेकजण भाजीपाला-फळे खरेदीच्या निमित्ताने घराबाहेरच राहुन गर्दी करत आहेत. त्यामुळे या वाढणाऱ्या गर्दीला आटोक्यात आणण्याच्या अनुषंगाने इथून पुढे आढवड्यातील दोनच दिवस भाजीपाला-फळभाजा खरेदीसाठी दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने जारी केला …
Read More »महामहिम राज्यपालजी आता तुम्हीच मुख्यमंत्री ठाकरेंना विचारा आव्हाडप्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्राद्वारे विनंती
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात फक्त कोरोना आजारामुळे होत असलेल्या जीवीतहानी आणि वित्तहानीवर मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रयत्न करत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला भाजपाच्या नेत्यांकडून सातत्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या मारहाणप्रकरणी सातत्याने आवाज उठविण्यात येत आहे. मात्र आता आव्हाड यांना मुख्यमंत्री उध्दव …
Read More »सर्व आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात: आर्थिक तोडग्यासाठी दोन समित्या विशेष राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र तरीही या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यास अपयश येत असल्याने अखेर या आजाराशी लढा देण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ निर्माण करण्यासाठी राज्यातील सर्व आमदारांच्या वेतनातील ३० टक्के रक्कम कापण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही कपात एक वर्षासाठी करण्याचा …
Read More »उध्दव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त सदस्य करण्याचा अजित पवारांचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत प्रस्ताव पाठविण्यावर शिक्कामोर्तब
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विधान परिषद किंवा विधानसभेवर निवडूण येणे आवश्यक आहे. मात्र कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वच निवडणूका निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्याने अखेर मुख्यमंत्र्यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राजकिय संकेतानुसार स्वत: मुख्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya